एशियानेट न्यूज पोर्टलवर 17 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…
जगात सर्वात सुंदर महिला कुठल्या आहेत यावर सर्वेक्षण झाले आहे. युक्रेनमधील महिला जगात सर्वात सुंदर असल्याचे आढळून आले आहे, त्यानंतर स्वीडन, पोलंड, नॉर्वे, बेलारूस, टर्की आणि रशियाचा क्रमांक लागतो.
रेडिटवर व्हायरल झालेल्या एका धक्कादायक आणि अतिशय त्रासदायक घटनेत, कॅनडातील एका वृद्ध महिलेने भारतीय वंशाच्या एका व्यक्तीला “भारतात परत जा” अशा वंशवादी टिप्पण्या करताना दिसत आहे.
टेलिव्हिजनवरील अभिनेत्री श्वेता तिवारी आपल्या सौंदर्य आणि हॉट फिगरमुळे नेहमीच चर्चेत असते. अशातच नुकताच श्वेता तिवारीने आपला वाढदिवस दुबईत साजरा केला. येथील काही फोटो श्वेताने शेअर केले होते. पण श्वेताच्या बिकनी फोटोंनी मात्र सोशल मीडियावर आग लावलीय.
सध्या प्रत्येकाच्या हातात असणारा मोबाइल फोन आयुष्यातील अविभाज्य भाग झाला आहे. अशातच मोबाइलवर काही ना काही सर्च करणे, पाहणे अशा गोष्टी केल्या जातात. पण तुम्हाला माहितेय का, जगातील असे 10 देश आहेत जे सोशल मीडियावर सर्वाधिक वेळ घालवतात.
जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील खैगाम भागात सीआरपीएफचे वाहन रस्त्यावरून घसरले. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत १५ जवान जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
Home Remedies for Cockroach : घरात येणाऱ्या झुरळांमुळे त्रस्त आहात का? याशिवाय घराच्या बाथरुमच्या जाळीतून झुरळ येत असल्यास पुढील काही घरगुती उपाय नक्की करू शकता.