Entertainment : कॉमेडिन भारती सिंहची प्रकृती बिघडलीय. याचा एक व्हिडीओ भारतीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये भारतीने तिला नक्की कोणता आजार झालाय हे सांगताना दिसून येत आहे.
Mumbai : मुंबईतील एका रुग्णालयात मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात महिलेची प्रसूती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खरंतर, रुग्णालयातील बत्ती गुल झाल्याने प्रसूती करण्यासाठी मोबाइल टॉर्च वापरला गेला.
अनेकवेळा आपण भाजीपाला घरी घेऊन आल्यावर जमिनीवर ठेवतो मात्र असे केल्याने आरोग्यावर त्याचा परिणाम होतो याचा विचार केला जात नाही. पण तज्ज्ञ काय सांगतात याकडे सगळ्यांनी लक्ष दिले पाहिजे. जाणून घ्या छोट्या टिप्स
इंस्टाग्राम रिल्स तयार करून बहुतांशजण प्रसिद्ध झाल्याचे आपण पाहतोय. खरंतर, इंस्टाग्रामवरील रिल्सला व्यूज किती मिळाले जातात यावरून तुम्ही कोणत्या स्तरापर्यंत पोहोचू शकता हे कळते. अशातच रिल्सला सर्वाधिक व्हूज मिळवण्यासाठी काय करावे? हे जाणून घेऊया…
आयसीसी टी २० वर्ल्ड कपचे गाणे जाहीर करण्यात आले असून यामध्ये गिल, बोल्ट आणि इतर खेळाडूंचा समावेश आहे.
प्रज्वल रेवन्ना यांचा व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप असलेल्या खासदारांचा चालक अचानक गायब झाला असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. तसेच एसआयटी त्या चालकाचा शोध घेत असल्याचे देखील सांगितले जात आहे..
सध्या उन्हाळा सुरु असल्याने अनेकांना वजन कमी करण्यासाठी काय खावे असा प्रश्न पडला असले.कारण अनेक पदार्थ गरम पडतात. मात्र काळजी करण्याची गरज नाही. उन्हाळ्यात ट्राय करा या रेसिपी आठवड्याभरात होईल वजन कमी
एकत्र शाळेत गेले , कॉलेज एकत्र शिकलो, एकाच दिवशी ड्युटी जॉईन केली आणि एकत्र रिटायर झालो, भीम आणि अर्जुन या दोन भावांची कहाणी चित्रपटांसारखीच आहे....जाणून घ्या या जुळ्या भावांची कहाणी
Crime : राजस्थानमधील चुरू जिल्ह्यात राहणाऱ्या 18 वर्षीय तरुणीसोबत लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली आहे. प्रकरणातील पीडिताने तिच्यासोबत घडलेल्या घटनेबद्दलची भयंकर स्थिती उलगडून सांगितली.
बॉलीवूड मधील सध्याची सिंघम लेडी म्हणजेच दीपिका पदुकोण आपल्या कामातून ब्रेक घेणार आहे. या महिन्याच्या अखेरीस ती संपूर्ण कामे आटोपून सुट्टीवर जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. जाणून घ्या या विषयी सविस्तर