Indian 2 Twitter Review : कमल हसन यांचा नुकताच बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेला इंडियन-2 सिनेमाला प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावरील युजर्सचे सिनेमाबद्दलचे काय मत आहे हे जाणून घेऊया...
Nawab Malik Money Laundring Case News : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सध्या जामिनावर बाहेर असलेले नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने आणखी दोन आठवड्यांचा जामीन मंजूर केला आहे.
पूजा खेडकर, जी IAS प्रशिक्षणार्थी आहेत, त्यांच्यावर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्या ऑडी कारवर सायरन लावल्याने वाहन नियमांचे उल्लंघन करण्यात आले. या गाडीवर 21 वेळा उल्लंघन करण्यामुळे तिला 26,500 रुपयांचा दंड लागला आहे.
Isha Ambani Lehenga : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या शिव शक्ती पूजेला ईशा अंबानीने परिधान केलेल्या खास लेहेंग्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या खास लेहेंग्यावर गीतेमधील श्लोक लिहिण्यात आला आहे.
Maharashtra Vidhan Parishad Election : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी मतदान सुरु असून आमदार गणपत गायकवाड यांच्या मतदानावरुन अंबादास दानवेंनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे.
Rose Plantation Tips : बहुतांशजणांना घरात वेगवेगळ्या फुलांची रोप लावण्यास आवडतात. पण प्रत्येकाच्या घरात गुलाबाचे रोप लावलेच जाते. अशातच गुलाबाचे रोप लावण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहितेय का? याबद्दल जाणून घेऊया...
बॉलिवूडमधील सेलिब्रेटी यावेळी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्याला उपस्थित राहतील असे सांगण्यात आले आहे. यामध्ये खासकरून सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण आणि आलीय भट या आघाडीच्या कलाकारांचा प्रामुख्याने समावेश होतो.
Anant Ambani-Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा लग्नसोहळा 12 जुलैला पार पडणार आहे. कपलच्या लग्नाला परदेशातील पाहुण्यांची रेलचेल सुरु झाली आहे. सुपर मॉडल किम कार्दशियन आपल्या बहिणीसोबत मुंबईत दाखल झाली आहेत.
विधानपरिषद निवडणुकीत कोणता पक्ष कोणाला मतदान करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेलं आहे. येथे मत फुटल्यास पार्टीचा उमेदवार पडू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पुण्यात सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर रुजू झाल्यानंतर स्वत:साठी स्वतंत्र कार्यालय, कार आणि घराची मागणी करणाऱ्या प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होत आहे.