Skin Care Tips During Diwali 2024 : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच महिला आपले सौंदर्य खुलवण्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट करतात. अशातच घरच्याघरी दिवाळीत चेहऱ्यावरील इंस्टेंट ग्लो साठी काय करावे हे पाहूया.
सलमान खानला काळवीट शिकारच्या प्रकरणात माफी मागणार नाही असे स्पष्टपणे अभिनेत्याचे वडील सलीम खान यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. याशिवाय, सलमान खानने काहीही चुकीचे केलेले नाही असे देखी सलीम यांनी सांगितले.
एशियानेट न्यूज पोर्टलवर 19 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…
Narak Chaturdashi 2024 : दिवाळी सण सुरु होण्याच्या एक दिवस आधी नरक चतुर्दशी साजरी केली जाते. यामागे एक पौराणिक भगवान श्रीकृष्ण आणि राक्षस नरकासुरासंदर्भात आहे. जाणून घेऊया यंदा नरक चतुर्दशी कधी आणि पौराणिक कथेबद्दल सविस्तर...
दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच घराची सजावट ते खरेदी करण्यामध्ये आपला वेळ निघून जातो. पण आरोग्याकडे दुर्लक्ष होते. अशातच सणासुदीच्या काळात हेल्दी राहण्यासाठी हलका स्वरुपाचा व्यायामही फार महत्वाचा आहे.
विविध प्रकारच्या लाँग सूट डिझाईन्स एक्सप्लोर करा, सोबर, स्टायलिश लुकपासून ते फॅन्सी आणि रॉयल लुकपर्यंत. सिल्क पॅलाझो, वेलवेट, जरी वर्क आणि ऑर्गन्झा सारख्या विविध फॅब्रिक्समध्ये उपलब्ध असलेल्या या डिझाईन्स तुमच्या प्रत्येक प्रसंगासाठी परिपूर्ण आहेत.
दिवाळी हा हिंदूंचा सर्वात मोठा सण असून पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात लक्ष्मी, गणेश, सरस्वती आदी देवतांची पूजा केली जाते. भारतासह श्रीलंका, अमेरिका, ब्रिटन, जपान, मलेशिया, सिंगापूर, नेपाळ, थायलंड, पाकिस्तान, बांगलादेश देशांत दिवाळी साजरी केली जाते.
दिवाळीच्या रात्री ठराविक ठिकाणी दिवे लावणे शुभ मानले जाते. स्वयंपाकघर, पाणी साठवण्याची जागा, मुख्य द्वार, घराचा मध्यभाग, छत, जवळचे मंदिर, पिंपळ, बेल, तुळस आणि नदी किंवा विहीर येथे दिवे लावल्याने लक्ष्मीची कृपा आणि पितरांच्या आत्म्याला शांती मिळते.