अंकिता लोखंडे सकाळी गरम पाण्यात मध आणि लिंबू मिस्क करून पिते. त्यामुळं तिच्या चेहऱ्यावर ग्लो आल्यासारखं दिसून येत.
अंकिता डायटिंग करत नाही, पण ती घरात बनत असलेलं ताज आणि शुद्ध जेवण खाते. त्या जेवणामुळे शरीर आणि त्वचा निस्तेज राहायला मदत होते.
अंकिता दिवसभरातून ८ ते ९ ग्लास पाणी पिते, त्यामुळे कोणत्याही मेकअपशिवाय तिच्या चेहऱ्यावर ग्लो दिसून येतो.
आपल्याला चेहऱ्यावर चमक आणायची असेल तर योगा आणि मेडिटेशन करायला हवे. अंकिता लोखंडे आठवड्यातून चार ते पाच वेळा योगा करते.
अंकिता लोखंडे स्वतःच्या चेहऱ्यावर अतिशय कमी मेकअप करते. सोशल मीडियावर तिने मेकअप न केलेले अनेक फोटो पोस्ट केले आहेत.
अंकिता मेकअप करण्याच्या आधी मेकअप आवर्जून करते, त्यामुळे तिची त्वचा टॅनिंगपासून लांब राहते. तिच्या त्वचेवर यामुळे तेजस्वीपणा येत असल्याचं दिसून येत.