Marathi

साउथ इंडियामधील 7 प्रसिद्ध फूड्स, तोंडाला सुटेल पाणी

Marathi

साउथ इंडियन फूड्स

साउथ इंडियन लोकांचे खाणेपिणे ते लाइफस्टाइल फार वेगळी असते. अशातच येथील काही प्रसिद्ध फूड्सबद्दल जाणून घेऊया. 

Image credits: Pinterest
Marathi

वडा

मेदुवडाही साउथ इंडियामधील सर्वाधिक प्रसिद्ध फूड्सपैकी एक आहे. याची रेसिपी वेगवेगळ्या प्रकारे तयार केली जाते. या रेसिपीसोबत सांबार आणि चटणी सर्व्ह केली जाते.

Image credits: Twitter
Marathi

इडली

तांदूळ आणि उडदाच्या डाळीपासून तयार करण्यात आलेल्या इडीलाला साउथ इंडियामध्ये आवडीने खाल्ले जाते.

Image credits: Social Media
Marathi

डोसा

डोसा भारतातच नव्हे तर जगभरात लोक आवडीने खातात. याचे वेगवेगळे प्रकार सध्या मार्केटमध्ये मिळत असून प्रत्येकाची चव वेगळी असते.

Image credits: Social Media
Marathi

बोंडा

साउथ इंडियामध्ये बोंडा प्रसिद्ध आहे. याची चव अन्य रेसिपींपेक्षा फार वेगळी असते.

Image credits: Social Media
Marathi

रसम

रसम साउथ इंडियामधील अतिशय चवदार आणि हेल्दी रेसिपी आहे. याचे सेवन भातासोबत केले जाते. यामध्ये टोमॅटो, चिंच, काळीमिरी पावडर आणि कढीपत्त्याचा वापर केला जातो.

Image credits: Social media
Marathi

सांबार

सांबारही साउथ इंडियामध्ये आवडीने खाल्ले जाते. भात किंवा डोसा, वडासोबत सांबार सर्व्ह करतात.

Image credits: Social media
Marathi

अन्य डिशेज

या सर्वांव्यतिरिक्त पुट्टू, आप्पे, पेसारपट्टू, उपमा, उत्तपम, पोंगल या डिशेजही साउथ इंडियामध्ये प्रसिद्ध आहेत.

Image credits: Social Media

जुन्या सिल्क साडीपासून शिवून घ्या हे 5 डिझाइनर Indo Western आउटफिट्स

Chanakya Niti : हे एक काम करणे समजले जाते महापाप, देवही करत नाही माफ

Rose Day निमित्त आयुष्यात सुगंध भरणाऱ्या व्यक्तीला पाठवा हे खास Quotes

20+ गर्ल्स दिसतील डीवा!, पार्टीत घाला Khushi Kapoor सारख्या 5 साड्या