Corn Recipes for evening snacks : मक्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्याने दीर्घकाळ पोट भरल्यासारखे राहते. याशिवाय मक्याच्या सेवनाने वजन नित्रंणात राहू शकते. मक्यापासून कोणत्या रेसिपी तयार करू शकता हे जाणून घेऊया.
Disadvantages of Dal : प्रत्येक घरांमध्ये अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वेगवेगळ्या डाळींचा वापर केला जातो. या डाळींचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. पण काही डाळींचे अत्याधिक सेवन केल्याने पोटासंबंधित समस्या उद्भवू शकतात.
Love & Money : प्रेम आणि रोमांससह आर्थिक सुरक्षाही कोणत्याही नात्यासाठी अत्यंत महत्वाची बाब आहे. अशातच यंदाच्या व्हेलेंटाइन डे निमित्त पार्टनरला गिफ्ट देण्यासह आर्थिक जबाबदाऱ्याही समजावून सांगू शकता.
८ वर्षाच्या मुलाने चुकून चुंबकीय खेळण्यातील छोटे चेंडू गिळल्याने त्याची प्रकृती बिघडली. चुंबक मुलाच्या घशात एकमेकांना चिकटले आणि चुकून तो गिळला. त्यानंतर घाबरलेला मुलगा आईकडे धावला आणि घटनेची माहिती दिली.
Salwar Suit Under 1K : एखाद्या फंक्शनला किंवा ट्रेडिशनल लूकसाठी ट्रेन्डी सलवार सूट पाहत असाल तर 1K मध्ये खरेदी करू शकता. याचेच काही डिझाइन्स पाहूया.
अमेरिकेतून डिपोर्ट केलेल्या भारतीयांनी डंकी रूटवरील प्रवासाचा भयानक अनुभव सांगितला. ४५ किमी पायी चालताना त्यांना अनेक मृतदेह दिसले, ही त्यांच्यासाठी एक भयावह घटना होती.
हुंडई आपल्या Aura, i20, Grand i10 Nios आणि Exter सारख्या कारवर ७०,००० रुपयांपर्यंत सूट देत आहे. ही ऑफर निवडक २०२४ मॉडेल्सवर कंपनी देत आहे.