जुन्या सिल्कसाडीपासून लग्नसोहळ्यातील एखाद्या फंक्शनसाठी सोनम कपूरसारखी घागरा चोली शिवून घेऊ शकता. या आउटफिट्समध्ये रॉयल लूक येईल.
फंक्शनसाठी हटके लूक क्रिएट करण्यासाठी जुन्या सिल्क साडीपासून अनारकली स्टाइल ए लाइन स्कर्ट शिवून घेऊ शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज आणि शॉर्ट जॅकेटही ट्राय करा.
घरातील एखाद्या फंक्शनसाठी जुन्या सिल्क साडीपासून पंजाबी सलवार सूट शिवून घेऊ शकता. यामध्ये कुर्तीसाठी वेगवेगळ्या नेकलाइन ट्राय करा.
सध्या अशाप्रकारच्या सिल्क साडीपासूनचे इंडो-वेस्टर्न आउटफिट्सचा ट्रेन्ड आहे. कॅज्युअल फंक्शनवेळी सिल्क साडीचे ब्लेझर आणि पँट शिवून घेऊ शकता.
सिंपल आणि सोबर लूकमध्येही चारचौघांत उठून दिसायचे असल्यास सिल्क साडीपासून असा जंपसूट शिवून घेऊ शकता. यावर गोल्डन लेअर्ड ज्वेलरी ट्राय करा.
Chanakya Niti : हे एक काम करणे समजले जाते महापाप, देवही करत नाही माफ
Rose Day निमित्त आयुष्यात सुगंध भरणाऱ्या व्यक्तीला पाठवा हे खास Quotes
20+ गर्ल्स दिसतील डीवा!, पार्टीत घाला Khushi Kapoor सारख्या 5 साड्या
सारा तेंदुलकरच्या साडीतील लूकने वेधले लक्ष