स्ट्रेचेबल ब्लाउज डिझाईन्समध्ये 'हे' आहेत ७ स्टायलिश पर्यायकॉटन साड्यांसोबत स्टायलिश लुकसाठी विविध डिझाईन्सचे स्ट्रेचेबल ब्लाउज उपलब्ध आहेत. एव्हरग्रीन सिल्व्हर, पफ स्लीव्ह, मल्टी वेव्ह, फुल स्लीव्ह, स्कूप नेक, शीयर पॅटर्न ट्रांसपरंट आणि प्रिंटेड स्ट्रेचेबल ब्लाउज सारख्या डिझाईन्सपैकी निवड करा.