महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन होत आहे, ज्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असतील. ४३ आमदारांचा समावेश असलेल्या या मंत्रिमंडळात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व असेल.
महाराष्ट्रातील श्रीवर्धन येथे ७२ वर्षीय निवृत्त बँकरची त्यांच्या माजी लिव्ह-इन पार्टनर आणि तिच्या पतीने हत्या केली. हत्येचे कारण आणि पोलीस तपासाची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
थंडीच्या दिवसात शरिरातील रक्त गोठण्याची समस्या बहुतांशजणांमध्ये उद्भवली जाते. यामुळे उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांमध्ये हृदयविकाराचा झटका येणे किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो. यामुळे उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे पाहूया…
कोरोना काळात रस्त्यावरील विक्रेत्यांना मदत करण्यासाठी पीएम स्वनिधी योजना सुरू करण्यात आली. या योजनेचे फायदे, पात्रता, अर्ज कसा करायचा ते पाहूया.
5 drinks to relieve stomach gas fast : खाल्लेले अन्नपदार्थ न पचल्याने अपनाचसह पोटात गॅस होण्याची समस्या उद्भवली जाते. अशातच पोटफुगीच्या समस्येचा तुम्ही सामना करत असाल तर काही ड्रिंक्स नक्की यापासून दूर राहण्यास मदत करतील.