12:00 AM (IST) Jul 12

11th July 2025 Updates : 99 टक्के लोकांना माहिती नसेल ते घड्याळ डाव्या हातात का घालतात? उजव्या हातात का नाही?

मुंबई - तुम्ही लहानपणापासून घड्याळ डाव्या मनगटाला बांधता? पण तुम्ही असे का करता हे तुम्हाला माहिती आहे का? की वडिलांचे अनुकरण करत तुम्ही डाव्या मनगटाला घड्याळ घालता? जाणून घ्या या मागची कारणे…

Read Full Story
10:42 PM (IST) Jul 11

11th July 2025 Updates : Chhatrapati Shivaji Maharaj - महाराष्ट्राचा ऐतिहासिक विजय! छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले जागतिक वारसा यादीत, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

Chhatrapati Shivaji Maharaj forts in unesco world heritage list : छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ ऐतिहासिक किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूमधील १ किल्ल्याचा समावेश यात आहे.

Read Full Story
10:10 PM (IST) Jul 11

11th July 2025 Updates : IAS Transfer News - महाराष्ट्र IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, ऊर्जा आणि आरोग्य क्षेत्रात नवे नेतृत्व

IAS Transfer News : महाराष्ट्र शासनाने वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. ऊर्जा, आरोग्य आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रांतील प्रमुख संस्थांमध्ये नव्या नेतृत्वाची नियुक्ती करण्यात आली आहे.

Read Full Story
09:36 PM (IST) Jul 11

11th July 2025 Updates : ५ लाखांच्या आत मिळणाऱ्या ५ दमदार कार्स, एकाची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल!

पाच लाखांपेक्षा कमी किमतीच्या कार खरेदी करणाऱ्यांची संख्या भारतात खूप जास्त आहे. कंपन्या कमी किमतीत धासू फीचर्स आणि जबरदस्त मायलेज असलेल्या गाड्या लाँच करत आहेत. चला तर मग, पाच लाखांच्या आत मिळणाऱ्या ५ कारबद्दल जाणून घेऊया.

Read Full Story
08:49 PM (IST) Jul 11

11th July 2025 Updates : Delhi Earthquake - दिल्ली-NCR पुन्हा हादरलं! सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे झटके; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Delhi Earthquake : दिल्ली-NCR, हरियाणातील झज्जर व रोहतक भागात सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे झटके जाणवले. शुक्रवारी संध्याकाळी ७:४९ वाजता झज्जर परिसरात ३.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. २ दिवसांत सलग २ वेळा हादरे जाणवल्यामुळे नागरिकांत भीतीचं वातावरण आहे.

Read Full Story
06:26 PM (IST) Jul 11

11th July 2025 Updates : IMD Weather Alert - पुढील 48 तास धोक्याचे! महाराष्ट्रासह 16 राज्यांमध्ये हाय अलर्ट, मुसळधार पावसाचा इशारा

IMD Weather Alert : भारतीय हवामान विभागाने पुढील ४८ ते ७२ तासांसाठी उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील १६ राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात कोकण आणि विदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

Read Full Story
06:07 PM (IST) Jul 11

11th July 2025 Updates : Maruti Brezza आता एकही रुपया न देता आणा घरी; मासिक EMI फक्त 16,000!

मुंबई - घरी मारुती सुझुकीची कार असावी असे जवळपास सर्व मिडल क्लास लोकांचे स्वप्न असते. पण प्रारंभिच मोठे डाऊन पेमेंट करावे लागते. त्यामुळे ईएमआय भरण्याची तयारी असतानाही कार विकत घेता येत नाही. या लोकांसाठी आता आकर्षक स्कीम आणण्यात आली आहे… 

Read Full Story
06:01 PM (IST) Jul 11

11th July 2025 Updates : Sanjay Shirsat Viral Video - “एक गोष्ट मात्र चुकीची…” व्हिडीओ व्हायरल होताच अंजली दमानियांचं संजय शिरसाटांना थेट आव्हान!

Sanjay Shirsat Viral Video : संजय शिरसाट यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात ते बेडवर बसलेले दिसत असून बाजूला पैशांनी भरलेली बॅग असल्याचा दावा आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शिरसाटांना खुलं आव्हान दिलं आहे.

Read Full Story
05:02 PM (IST) Jul 11

11th July 2025 Updates : Sanjay Shirsat vs Sanjay Raut - शिरसाटांचा व्हायरल व्हिडीओ, पैशांची बंडलं आणि सिगारेट?

Sanjay Shirsat vs Sanjay Raut : शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट (शिंदे गट) यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ते सिगारेट ओढताना आणि त्यांच्या शेजारी बॅगेत भरलेली नोटांची बंडलं असल्याचे दिसत आहे. 

Read Full Story
04:20 PM (IST) Jul 11

11th July 2025 Updates : Poorna Murde Case - पूर्णा हादरले! किरकोळ वादातून तरुणाचा निर्घृण खून, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Poorna Murde Case : पूर्णा शहरातील कोळीवाडा परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाला. गणेश जाधव, सुरज जाधव आणि शंकर पांढरे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Read Full Story
04:07 PM (IST) Jul 11

11th July 2025 Updates : Rice Joggery Cake - घरच्या घरी १० मिनिटांत बनवा बेकरीसारखा राईस केक, वाढदिवसाला केक आणावा लागणार नाही

मुंबई - मैदा आणि साखर दोन्ही आरोग्याला योग्य नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तांदुळ आणि गुळापासून कसा आरोग्यवर्धक केक बनवू शकता हे सांगणार आहोत. पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या सोपी रेसिपी… 

Read Full Story
03:37 PM (IST) Jul 11

11th July 2025 Updates : तुम्ही UPI वापरता? 1 ऑगस्टपासून बदलतील पेमेंटचे हे नियम, आधीच जाणून घ्या

मुंबई - महाराष्ट्रात स्मार्टफोन नाही अशी व्यक्ती सापडणे जरा कठीण आहे. तसेच त्यातील अ‍ॅपही नित्याचेच झाले आहेत. त्यात युपीआयचा समावेश होतो. दरम्यान, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) काही नवीन नियम लागू करणार आहे. जाणून घ्या…

Read Full Story
02:01 PM (IST) Jul 11

11th July 2025 Updates : “संजय गायकवाड यांची चौकशी होणारच, तक्रारीची गरज नाही”, फडणवीसांचा स्पष्ट इशारा

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टिनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी गायकवाड यांची चौकशी होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. 

Read Full Story
12:17 PM (IST) Jul 11

11th July 2025 Updates : Vasai Shocker - वसईत पुलाखाली कचऱ्याच्या ढिगार्‍यात आढळलं एक महिन्याचं बाळ, परिसरात खळबळ

वसईमध्ये जुन्या खाडी पुलाखाली असणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातील एका गोणीमध्ये नवजात बाळ आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

Read Full Story
12:16 PM (IST) Jul 11

11th July 2025 Updates : शनि वक्री 2025 - पैसा मिळेल का? कोणत्या अडचणी येईल? जाणून घ्या राशिफल

मुंबई : १३ जुलैपासून शनि वक्री होणार आहे म्हणजेच उलट प्रवास सुरु होईल. याचा परिणाम सर्व १२ राशींवर होईल. काहींसाठी हे शुभ तर काहींसाठी अशुभ ठरेल. पुढील स्लाईडवर जाणून घ्या माहिती…

Read Full Story
11:21 AM (IST) Jul 11

11th July 2025 Updates : Rashika Yadav Shot - वडिलांनी टेनिसपटू राधिका यादववर का झाडल्या गोळ्या? गुरुग्राम पोलिसांनी सांगितले धक्कादायक कारण

राधिका यादव ही फक्त एक टेनिस खेळाडू नव्हती, तर ती स्वतःची टेनिस अकादमीही चालवत होती. घटनेच्या वेळी ती स्वयंपाक करत होती, आणि त्याचवेळी तिच्या वडिलांनी तिच्यावर गोळीबार केला.

Read Full Story
10:23 AM (IST) Jul 11

11th July 2025 Updates : Pune - पुण्यात तयार होतेय 'वेस्ट टू वंडर वर्ल्ड', दिल्लीतील पार्कपेक्षा असणार हटके; वाचा खासियत

पिंपरी चिंचवडमधील पिंपळे सौदागर येथे "वेस्ट टू वंडर वर्ल्ड" या थीम पार्कचे बांधकाम सुरू आहे. हा प्रकल्प भंगार आणि टाकून दिलेल्या साहित्यापासून काही कलाकृती तयार केल्या जाणार आहेत.

Read Full Story
09:38 AM (IST) Jul 11

11th July 2025 Updates : Mumbai Weather Update - 11 जुलै रोजी तुरळक पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज वाचा

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली असून तुरळक पाऊस काही ठिकाणी होत आहे. पण आजचा हवामान खात्याने काय अंदाज वर्तवला आहे हे सविस्तर जाणून घेऊया. 

Read Full Story
09:23 AM (IST) Jul 11

11th July 2025 Updates : Shinde Shah Meeting - ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवरून भाजप चिंतेत, दिल्लीत शिंदे-शाह बैठक

मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या या ठाकरे बंधूंच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यामुळे दोघांमध्ये आगामी निवडणुकीसाठी राजकीय युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read Full Story
09:04 AM (IST) Jul 11

11th July 2025 Updates : ११ जुलै २०२५ चं राशिभविष्य - कोणत्या राशींवर महादेवाची कृपा?

हिंदी राज्यात हिंदू दिनदर्शिकेच्या पाचव्या महिन्यात श्रावण महिन्याची सुरुवात होते. या दिवशी शिवभक्तांवर महादेवाची कृपा राहणार आहे. जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांसाठी कसा असेल ११ जुलै २०२५ चा दिवस?

Read Full Story