माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगमध्ये सचिन तेंडुलकरच्या खेळाचं कौतुक केलं. तेंडुलकर ५२ वर्षांचे असूनही त्यांची फिटनेस पाहून तो थक्क झाला.
विराट कोहली हा केवळ उत्कृष्ट क्रिकेटपटूच नाही, तर फिटनेसचा एक उत्तम आदर्शही आहे. त्याच्या फिटनेसचे रहस्य योग्य आहार, नियमित व्यायाम, तणावमुक्त जीवनशैली आणि मानसिक शिस्त हे आहे.