Salad Healthy Benefits : सॅलडचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण तुम्हाला माहितेय का, उपाशी पोटी सॅलड खाण्याचे काय फायदे आहेत? याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया…
Weight Gain Weekly Menu Plan : वजन वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात. अशातच वजन वाढवण्यासाठी आठवड्याभराचा मेन्यू प्लॅन काय असावा हे जाणून घेऊया…
Christmas Handmade Gift Ideas 2024 : येत्या 25 डिसेंबरला ख्रिसमसचा सण साजरा केला जाणार आहे. अशातच यंदाच्या ख्रिसमसला मित्रपरिवाला स्वत:च्या हाताने तयार केलेले एखादे खास गिफ्ट देऊ शकता. पाहूया काही गिफ्ट आयडियाज….
थंडीत गरम पाण्याने केस धुतल्याने केसांच्या मूळांना नुकसान पोहोचले जाऊ शकते. याशिवाय केस कोरडे होण्याची समस्याही उद्भवते. जाणून घेऊया थंडीत गरम पाण्याने केस धुतल्याने होणारे दुष्परिणाम सविस्तर...
Things to not do after sunset : सनातन धर्मात सुर्यास्तानंतर कोणती कामे करू नये याबद्दल सांगितले आहे. याचे पालन न केल्यास आयुष्यावर त्याचा प्रभाव पडत जाऊन काही संकटांचा सामना करावा लागू शकतो.
Bollywood Flop Actors : बॉलिवूडमधील असे काही कलाकार आहेत जे प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडण्यास फ्लॉप ठरले आहेत. यामध्ये सलमान खानच्या एका भावाचाही समावेश आहे. जाणून घेऊया इंडस्ट्रीमधील फ्लॉप कलाकारांबद्दल अधिक…
Bajra Recipes in Winter : थंडीच्या दिवसात बाजरीचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. बाजरीपासून वेगवेगळ्या रेसिपी तयार केल्या जातात. अशातच थंडीत बाजरीच्या कोणत्या हेल्दी रेसिपी तयार करू शकता याबद्दल जाणून घेऊया...
Winter Skin Care : थंडीत त्वचेची काळजी घेणे फार महत्वाचे असते. अशातच थंडीत चेहऱ्याचे सौंदर्य कमी झाल्यासारखे वाटते. यामुळे वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट केल्या जातात. पण थंडीत कशा पद्धतीने स्किन केअर रूटीन फॉलो करावे याबद्दल जाणून घेऊया….
8 Nail Art Designs for Christmas 2024 : येत्या 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जाणार आहे. यावेळी खास आउटफिट्स परिधान करण्यासह मेकअप केला जातो. अशातच नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी पुढील काही ख्रिसमस स्पेशल नेल आर्ट करू शकता…
6 Different Eyeliner Looks : एखाद्या पार्टी-फंक्शनला जाण्यासाठी मेकअप केला जातो. यावेळी चेहऱ्यासह डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी लाइनर किंवा काजळ लावले जाते. जाणून घेऊया सध्याच्या ट्रेन्डी लाइनर लावण्याच्या काही हटके ट्रिक्स…