Who was the first Indian actor to charge 100 crore : बॉलिवूडमधील कोणता अभिनेता एका-एका सिनेमासाठी तब्बल 100 कोटी रूपये मानधन घेतो. जाणून घ्या…
Shahrukh Khan Y Plus Security : शाहरुख खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती समोर आहे. किंग खानला आता Y Plus सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.
Ranbir Kapoor and Rashmika Mandanna Liplock Animal New Poster : आगामी सिनेमा ‘अॅनिमल’चे पहिले गाणे 11 ऑक्टोबरला रिलीज करण्यात येणार आहे. पण सिनेमाच्या नव्या पोस्टरमधील या गोष्टीमुळे सोशल मीडियावर टीका केली जातेय. कारण…
साडी या पारंपरिक व सुंदर पोशाखाचा जन्म कसा झाला? महिलांना साडी नेसायला सुरुवात कधीपासून केली? जाणून घ्या इतिहास…
Shehnaaz Gill Admitted In Hospital : प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने अभिनेत्री शहनाज गिलला हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत.
इस्रायलवर हमासकडून झालेल्या भीषण हल्ल्यादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) इस्रायलमध्ये अडकली होती. पण रविवारी ती सुखरूप मुंबईत परतली आहे.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar News) याचे हे आगामी सात चित्रपट नवीन वर्षात रिलीज होणार आहेत.
आमीर खानचा (Aamir Khan Viral Video) व्हायरल झालेला व्हिडीओ मुंबईत झालेल्या एका पार्टीतील आहे. पार्टीच्या ठिकाणाहून बाहेर पडताना त्याचा चक्क तोल गेल्याचे पाहायला मिळाले आणि याच व्हिडीओची आता जिकडेतिकडे चर्चा आहे.
Salman Khan Movie Tiger 3 Trailer : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याचा आगामी सिनेमा ‘टायगर 3’च्या (Tiger 3 Movie) ट्रेलरबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
बॉलिवूडमधील क्वीन कंगान राणौतचा (Kangana Ranaut)आगामी सिनेमा ‘तेजस’चा (Tejas Teaser Out) दमदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.