Marathi

तेजस सिनेमाचा दमदार ट्रेलर

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या ‘तेजस’ सिनेमाचा ट्रेलर 2 ऑक्टोबरला रिलीज करण्यात आला.

Marathi

जबरदस्त अभिनय

ट्रेलरच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बॉलिवूड क्वीन कंगना राणौतच दिसत आहे.

Image credits: Facebook
Marathi

हटके भूमिका

सिनेमामध्ये कंगना विंग फायटरच्या भूमिकेत दिसणार आहे. या पात्राचे नाव ‘तेजस गिल’ असे आहे. 

Image credits: Facebook
Marathi

दमदार पार्श्वसंगीत

सिनेमातील दमदार डायलॉग, पार्श्वसंगीत अक्षरशः भारावणारे आहे.

Image credits: Facebook
Marathi

जबरदस्त डायलॉग

टीझरमध्ये कंगना राणौतचे पाच जबरदस्त डायलॉग ऐकायला मिळताहेत.

Image credits: Facebook
Marathi

बातचीत

'जरूरी नहीं है हर बार बातचीत होनी चाहिए!'

Image credits: Facebook
Marathi

जंग

'जंग के मैदान में अब जंग होनी चाहिए!'

Image credits: Facebook
Marathi

वतन

'हो गया है मेरे वतन पर अब बहुत ही सितम!'

Image credits: Facebook
Marathi

आग

'अब तो आकाश से बारिश नही आग बरसनी चाहिए!'

Image credits: Facebook
Marathi

देशसेवा

'भारत को छेड़ोगे तो छोड़ेंगे नही!'

Image credits: Facebook
Marathi

सिनेमा कधी होणार रिलीज?

तेजस सिनेमाचा ट्रेलर 8 ऑक्टोबरला रिलीज करण्यात येणार आहे. तर हा सिनेमा 27 ऑक्टोबरला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. 

Image credits: Facebook