Marathi

फिल्म फेस्टिव्हलसाठी हजेरी

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा फिल्म फेस्टिव्हलसाठी इस्रायलमध्ये गेली होती.

Marathi

संपर्क तुटला

हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यामुळे तिच्याशी संपर्क होत नव्हता.

Image credits: Nushrratt Bharuccha's Instagram Account
Marathi

नुसरतची मुंबईवापसी

भारतीय दूतावासाच्या मदतीने ती रविवारी (8 ऑक्टोबर 2023) सकाळी सुरक्षितरित्या मुंबईत परतली.

Image credits: Instagram
Marathi

चाहत्यांनी व्यक्त केली काळजी

इस्रायल व हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलमध्ये अडकली होती. हे वृत्त समोर आल्यानंतर तिचे चाहते खूप चिंतेत होते.

Image credits: Nushrratt Bharuccha's Instagram Account
Marathi

फॅन्स सुखावले

नुसरत मुंबईत सुखरूप परतल्यानंतर तिचे चाहते सुखावले.

Image credits: Nushrratt Bharuccha's Instagram Account
Marathi

त्रासलेला चेहरा

मुंबई एअरपोर्टवर पोहोचल्यानंतर नुसरत फार त्रस्त दिसत होती. थोडीशी घाबरलेलीही दिसत होती.

Image credits: Instagram
Marathi

कशी मिळाली मदत?

इस्रायलवर झालेल्या हल्ल्यादरम्यान नुसरतसोबतचा संपर्क तुटला होता. तिचे कुटुंबीय, नातेवाईक सर्वजण चिंतेत होते. अथक प्रयत्न केल्यानंतर अखेर नुसरतचा तिच्या टीमशी संपर्क झाला.

Image credits: Nushrratt Bharuccha's Instagram Account
Marathi

नुसरत इस्रायलमध्ये कशी अडकली?

नुसरत भरुचा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी इस्रायलमध्ये पोहोचले होती. पण याच दरम्यान येथे दहशतवादी हल्ला झाला.

Image credits: Nushrratt Bharuccha's Instagram Account

2024मध्ये खिलाडी अक्षय कुमारचे 7 सिनेमे झळकणार BOX OFFICE वर

‘तेजस' सिनेमाचा टीझर रिलीज, क्वीन कंगनाची आणखी एक दमदार भूमिका