South Movie : साउथ सिनेमातील काही दिग्गज कलाकारांना बॉलिवूड सिनेमांसाठी ऑफर आली होती. पण अल्लू अर्जुनच नव्हे तर काही बड्या कलाकारांनीही बॉलिवूडला नकार दिलाय.
Shirkant Movie Box Office Collection : बॉलिवूडमधील अभिनेता राजकुमार रावचा सिनेमा श्रीकांतने दुसऱ्या दिवशी ओपनिंग डे पेक्षा दुप्पट कमाई बॉक्स ऑफिसवर केली. अशातच तिसऱ्या दिवशीही सिनेमाने आधीपेक्षा रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.
बिग बॉस OTT 3 मधील 2 गट नेते. सलमान खानच्या बिग बॉस OTT 3 संदर्भात एक नवीन अपडेट समोर आले आहे.सूत्रांनुसार 2 गटनेत्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांची नावे आणि फोटोही तपासण्यात आले आहेत.सलमानचा शो 4-5 जून रोजी प्रीमियर होणार आहे.
साऊथ चित्रपटांचा सुपरस्टार अल्लू अर्जुन अडचणीत सापडला आहे.काही विश्वसनीय सूत्रांनुसार त्याच्याविरुद्ध आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण वाचा सविस्तर
तमन्ना भाटिया यांनी ₹1.2 लाखाची खूप सुंदर आयव्हरी सिल्क साडी परिधान केली आहे. या सुंदर साडीत तमन्ना भाटिया खूपच सुंदर दिसत होती.
Entertainment : सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये तृतीयपंथी असलेल्या मराठी अभिनेत्रीला हॉटेलमध्ये बुकिंग देण्यासाठी नकार दिला आहे.
Jolly LLB- 3 Movie : बॉलिवूडमधील अभिनेता अक्षय कुमारची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी जॉली एलएलबी-3 सिनेमाच्या सेटवर मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हिंदी टेलिव्हिजन मधील अनेक अभिनेत्री ज्यांनी साऊथची फिल्म इंडस्ट्री गाजवली आहे. त्यांनी अनेक साऊथच्या मुख्य कलाकारांसोबत काम केले आहे. जाणून घ्या अश्या अभिनेत्रींनबद्दल.ज्यांनी हिंदी टेलिव्हिजन बरोबर साऊथ इंडस्ट्री गाजावली.
रणबीर कपूरचा आणि सई पल्लवीची मुख्य भूमिका असलेला रामायण सिनेमाच्या शुटींगला सध्या सुरुवात झाली आहे. पण हा सिनेमा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते जाणून घ्या प्रकरण काय.
आपल्या आवाजाच्या जादूने जगाला मंत्रमुग्ध करणारा पॉप स्टार जस्टिन बीबर लवकरच वडील होणार आहे. त्याची पत्नी हेली बीबर प्रेग्नन्ट असून त्यांनी फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.