Entertainment

मिशन रानीगंज

अक्षय कुमारचा 'मिशन रानीगंज' (Mission Raniganj) सिनेमा 6 ऑक्टोबर रोजी बॉक्सऑफिसवर झळकला.

Image credits: instagram

नवीन सिनेमे कधी होणार रिलीज?

'मिशन रानीगंज'नंतर अक्षय कुमारचे आगामी सिनेमे आता थेट वर्ष 2024मध्ये रिलीज होतील.

Image credits: instagram

शंकरा

वर्ष 2024मध्ये रिलीज होणाऱ्या 'शंकरा'(Shankara) नावाच्या सिनेमात खिलाडी अक्षय कुमार दिसणार आहे.

Image credits: Facebook

हाऊसफुल 5

'हाऊसफुल 5'(Housefull 5) हा सिनेमा देखील वर्ष 2024 मध्ये रिलीज होणार आहे. सिनेमामध्ये पूजा हेगडे, कृति सेनॉन, सौंदर्या शर्मा, नोरा फतेही या अभिनेत्रीही दिसणार आहेत.

Image credits: instagram

वेलकम टू द जंगल

वर्ष 2024मध्ये रिलीज होणाऱ्या 'वेलकम टू द जंगल'(Welcome to the Jungle) सिनेमामध्ये अक्षय कुमारसह दिशा पटानी, संजय दत्त आणि बॉबी देओल यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

Image credits: instagram

साऊथ सिनेमाचा रिमेक

साऊथ सिनेमाचा रिमेक ‘सोरारई पोटरु’ (Soorarai Pottru) सिनेमा 16 फेब्रुवारी 2024 या दिवशी रिलीज होईल.

Image credits: instagram

छोटे मियां बड़े मियां

अक्षय कुमारचा 'बड़े मियां छोटे मियां'(Bade Miyan Chote Miyan Movie) हा सिनेमा 2024 मध्ये ईद या सणाच्या दिवशी रिलीज करण्यात येणार आहे.

Image credits: instagram

हेराफेरी 3

बहुचर्तित-बहुप्रतीक्षित 'हेराफेरी 3' (Hera Pheri 3) सिनेमा देखील 2024मध्येच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण सिनेमा कोणत्या तारखेला रिलीज होणार आहे, याची माहिती समोर आलेली नाही.

Image credits: instagram

स्काय फोर्स

वर्ष 2024 मध्ये ऑक्टोबर महिन्यात 'स्काय फोर्स- 2' (Sky Force Movie) सिनेमाही बॉक्सऑफिसवर झळकेल.

Image credits: instagram