अनेक अभिनेत्री चेहरा सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा आधार घेतात. मात्र त्याच बरोबर अभिनेते देखील प्लास्टिक सर्जरी करताना दिसतात. अनेक पुरुष अभिनेत्यांचा यात समावेश हे. जाणून घ्या कोण आहेत ते.
हा साऊथ स्टार एकेकाळी राऊडी पोलिस बनला होता आणि आता तो साकारतोय मिस्टर बच्चनची भूमिका. रवी तेजाच्या शेवटच्या पाच चित्रपटांचे बजेट आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी जाणून घेऊया.
अभिनय क्षेत्रात अनेक चढउतार पाहायला मिळतात त्यामुळे अनेकांना नैराश्य देखील येते मात्र यातून अनेक जण टोकाचं पाऊल उचलता भोजपुरी अभिनेत्री अमृता पांडेच्या मृत्यूनंतर हे प्रकर्षणाने जाणवलं तिचा सारखे असे अनेक कलाकार घरात मृत अवस्थेत आढळले आहेत.
फेअरप्ले ॲपवर इंडियन प्रीमियर लीगचे बेकायदेशीरपणे स्ट्रीमिंग केल्या प्रकरणी अभिनेत्री तमन्ना भाटियाला महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावला आहे. फेअरप्ले ॲपवर आयपीएलची बेकायदेशीर स्ट्रीमिंग केल्याने ‘वायकॉम 18’ समुहाला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.
देशातील अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी आहेत जे भारतात राहतात मात्र भारतीय नागरिकत्व नाही. त्यामुळे ते भारतातील नियमानुसार लोकशाहीतील कोणत्याही गोष्टींमध्ये सहभागी होऊ शकत नाही जसे की मतदानाचा अधिकार. जाणून घ्या कोणते सेलिब्रिटी आहेत ते
Entertainment : बॉलिवूडमधील अभिनेत्रींना सिनेमांमध्ये केवळ भूमिकाच नव्हे तर काही कधीकधी धमाकेदार अॅक्शन सीनसह नृत्य देखील करावे लागतात. पण तुम्हाला माहितेय बॉलिवूडमधील अशा काही अभिनेत्री आहेत ज्या भूमिकाच नव्हे उत्तम डान्सरही आहेत.
प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री अमृता पांडे हीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.नैराश्येला वैतागून अमृताने आत्महत्येचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे.तिने घेतलाल्या टोकाच्या निर्णयामुळे भोजपुरी सिनेसृष्टीला देखील मोठा धक्का बसला आहे.
बॉलिवूडची 'दबंग गर्ल' म्हणजे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कायम चर्चेत असते. कधी अभिनयामुळे तर कधी फॅशनमुळे.त्यामुळे लग्न कार्यात सोनाक्षी सिन्हा हिचा लूक करा फॉलो, तुमच्या सौंदर्याच्या चर्चा रंगल्या पाहिजे.
कंगना शर्मा या अभिनेत्री असून त्यांनी लग्नासाठी अभिनय क्षेत्र सोडले. त्यांनी योगेश यांच्यासोबत लग्न केले.
Entertainment : अभिनेत्री श्रुती हसन सध्या आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीचा लॉन्ग टर्म पार्टनर शांतनु हजारिकासोबत ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे.