Marathi

100 कोटी रुपये मानधन घेणारा पहिला अभिनेता

शाहरुख खानपासून ते रजनीकांतपर्यंत सर्वच सुपरस्टार एका-एका सिनेमासाठी तगडे मानधन घेतात. पण तब्बल 100 कोटी रुपये मानधन घेणारा सलमान खान पहिलाच सुपरस्टार ठरलाय.

Marathi

'सुलतान'साठी भाईजानला मिळाले 100 कोटी रुपये

वर्ष 2016मध्ये रिलीज झालेल्या 'सुलतान' सिनेमासाठी सलमान खानला 100 कोटी रुपये मानधन मिळाले होते.

Image credits: instagram
Marathi

'सुलतान' ठरला ब्लॉकबस्टर सिनेमा

सलमान खानचा 'सुलतान' बॉक्सऑफिसवर ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला होता. सिनेमाने 421.25 कोटी रुपयांची कमाई केली होती.

Image credits: instagram
Marathi

‘टायगर जिंदा है’सिनेमासाठी मिळाले 130 कोटी रुपये

वर्ष 2017मध्ये प्रदर्शित झालेल्या 'टायगर जिंदा है' सिनेमासाठी सलमान खानला 130 कोटी रुपये इतके मानधन मिळालं होतं. अली अब्बास जफरने या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते.

Image credits: instagram
Marathi

पहिल्या सिनेमासाठी किती मिळालं होते मानधन?

'बीवी हो तो ऐसी' हा सलमान खानचा पहिला सिनेमा आहे. या सिनेमासाठी त्याला 11 हजार रुपये मिळाले होते.

Image credits: instagram
Marathi

धक्कादायक खुलासा

सलमान खानने ‘बिग बॉस ओटीटी 2’मध्ये खुलासा केला होता की, बोर्डिंग स्कूलमध्ये असताना तो टॉयलेट स्वच्छ करायचा. तुरुंगात असतानाही त्याने तेथे काम केले होते.

Image credits: instagram
Marathi

'टायगर 3' सिनेमाचे बजेट 300 कोटी रुपये

सलमान आणि कतरिनाच्या सिनेमा 'टायगर 3' सिनेमाचे बजेट तब्बल 300 कोटी रुपये इतके असल्याचे म्हटलं जात होते. सिनेमात इमरान हाश्मी खलनायकाची भूमिका साकारली.

Image credits: instagram

इस्रायलमध्ये अडकलेली अभिनेत्री नुसरत भरुचाची सुखरूप घरवापसी

2024मध्ये खिलाडी अक्षय कुमारचे 7 सिनेमे झळकणार BOX OFFICE वर

‘तेजस' सिनेमाचा टीझर रिलीज, क्वीन कंगनाची आणखी एक दमदार भूमिका