अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचे वयाच्या 32 व्या वर्षी निधन झाले आहे. पूनमच्या निधनाने सर्वांना धक्का बसला आहे.
अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. पूनमच्या निधनाच्या बातमीसंदर्भातील एक पोस्ट तिच्या इंस्टाग्रामवरील व्हेरिफाइड अकाउंटवर शेअर करण्यात आली आहे.
देशाता अंतरिम अर्थसंकल्प आज संसदेत सादर करण्यात आला. पण तुम्हाला माहितेय का देशातील असे 10 सिनेमे आहेत ज्यांचे बजेट अंतरिम अर्थसंकल्पापेक्षाही अधिक आहे. जाणून घेऊया याबद्दल अधिक...
रामानंद सागर यांची रामायण मालिका पुन्हा एकदा पाहता येणार आहे. याबद्दलचे एक ट्वीट दूरदर्शनने केले आहे.
Ashok Saraf : ज्येष्ठ चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी वर्ष 2023चा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे.
‘पुष्पा 2 : द रुल’ सिनेमाची प्रेक्षकांकडून प्रतीक्षा केली जात आहे. अशातच सिनेमा कधी प्रदर्शित होणार याची तारीख निर्मात्यांनी जाहीर केली आहे.
पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याच्याशी विवाह केल्यानंतर पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंखाली नेटकऱ्यांकडून तिला चांगलेच सुनावण्यात येत आहे.
बॉलिवूडमध्ये कलाकारांचे प्रेम आणि ब्रेकअप ही एक सर्वसामान्य बाब आहे. याबद्दलच्या चर्चा नेहमीच बी-टाउनमध्ये रंगल्या जातात. अशातच बॉबी देओलने लग्नापूर्वी कोणत्या अभिनेत्रींनी डेट केलेय हे माहितेय का?
देशभरात आज प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. या निमित्त बॉलिवूड कलाकारांनी भारतीयांना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत.
आज देशाचा 75वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. या निमित्त लहान मुलांना देशभक्ती जागृत करणारे बॉलिवूडमधील काही सिनेमे आवर्जुन दाखवा.