South Actor Junior NTR : जपानमध्ये आलेल्या एकापाठोपाठ एक भूकंपामुळे सर्वचजण हादरले आहेत. जपानमध्ये भूकंप येण्यापूर्वी साऊथ स्टार ज्युनिअर एनटीआर देखील तेथेच होता, अशी माहिती त्यानं ट्विटवर शेअर केली आहे.
यंदाच्या वर्षात (2023) मध्ये काही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. पण आता पुढील वर्षात म्हणजेच 2024 मध्ये वेगवेगळ्या भाषेतील 11 बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. या सिनेमांचे बजेच ऐकून तुम्ही हैराण व्हाल.....
अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सोशल मीडियावर जोरदार होत असतात. या दोघांना खूपवेळा एकत्रित स्पॉटही करण्यात आले आहे. पण अनन्याने आदित्यसोबतच्या रिलेशनशिपबद्दच्या काही गोष्टी सांगितल्या आहेत.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक धक्कादायक बाब समोर आली आहे. रिपोर्टनुसार, सुपरस्टार विजयकांत यांच्या अंत्यंसंस्कारासाठी आलेल्या थलापति विजयला एका अज्ञात व्यक्तीने चप्पल फेकून मारल्याचे सांगितले जात आहे. यासंबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची लेक आयरा खान हीचा लग्नसोहळा लवकरच पार पडणार आहे. आयरा येत्या 3 जानेवारीला (2024) पार्टनर नुपूर शिखरे याच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे.
बॉलिवूडमधील 'कृष्णा कॉटेज', 'क्या कूल हैं हम' सारख्या सिनेमातून झळकलेली अभिनेत्री ईशा कोप्पीकरचा संसार लग्नाच्या 14 वर्षानंतर मोडला आहे. ईशाने पतीचे घर सोडल्याचेही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे.
अभिनेता रणबीर कपूर आणि त्याच्या परिवाराच्या विरोधात हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. नक्की काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया सविस्तर....
अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विक्की जैन सध्या चर्चेत आहे. कारण बिग बॉसच्या घरात या दोघांच्या रिलेशनशिपमध्ये सातत्याने खटके उडताना दिसून येत आहेत. अशातच या दोघांचे रिलेशनशिप का परफेक्ट नाही याबद्दलची कारणे जाणून घेऊया...
अभिनेता अरबाज खान याने मेकअप आर्टिस्ट शूरा खान हिच्यासोबत नुकतेच लग्न केले. सध्या सोशल मीडियामध्ये अरबाजच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. अशातच अरबाज खान याच्या वडिलांनी त्याच्या लग्नाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
सलमान खान आज आपला 58वा वाढदिवस साजरा करत आहे. सलमान खानसह त्याच्या हातातील ब्रेसलेटबद्दलची नेहमीच चर्चा होते. पण तुम्हाला या ब्रेसलेटचे रहस्य माहितेय का?