बॉलिवूडमधील अभिनेत्री ईशा देओलचा घटस्फोट होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. खरंतर ईशा देओल पती भरत तख्तानी याच्यासोबत नाते मोडणार असल्याचे बोलले जात आहे.
सिनेसृष्टीतील अभिनेत्री नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत असतात. पण तुम्हाला भारतातील टॉप 10 श्रीमंत अभिनेत्री कोण आहेत हे माहितेय का? जाणून घेऊया याबद्दल अधिक....
यंदाच्या वर्षात काही हॉरर सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. यापैकी काही सिनेमांची गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षा केली जात आहे. जाणून घेऊया याबद्दल अधिक.....
Makar Sankranti 2024 Special Look : मकर संक्रांती सणानिमित्त मराठमोळ्या अभिनेत्रींनी सुंदर-सुंदर पोशाख परिधान करून चाहत्यांसोबत आपला स्पेशल लुक शेअर केला आहे. पाहा Photos…
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा येत्या 22 जानेवारीला पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देश-विदेशातून व्हीव्हीआयपी येणार आहेत. अशाकच आता बातमी समोर आलीय की, अभिनेता अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत जमीन खरेदी केली आहे.
सोशल मीडियात अभिनेत्री कंगना राणौतचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये कंगना एका मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाल्याचे दिसून येतेय. अशातच नेटकऱ्यांकडून कंगना राणौतसोबतचा व्यक्ती कोण? असे प्रश्न विचारत आहेत.
भारतात प्रत्येक वर्षी एकापेक्षा एक धमाकेदार सिनेमे प्रदर्शित होतात. बॉक्स ऑफिसवर कमाई करणाऱ्या सिनेमांचा नेहमीच बोलबाला राहतो हे तुम्हालाही माहिती असेल. पण भारतातील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा कोणताय हे माहितेय का?
साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुन पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. अल्लू अर्जुनचा सिनेमा पुष्पा-2 लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अशातच आता सिनेमाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.
प्रसिद्ध संगीत सम्राट उस्ताद राशिद खान यांचे मंगळवारी (09 जानेवारी) वयाच्या 55 व्या वर्षी निधन झाले आहे. रुग्णालयात राशिद खान यांच्यावर उपचार सुरू होते.
साउथ सिनेमातील अभिनेता यश याचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. यावेळी अभिनेत्याचा वाढदिवस साजरा करणाऱ्या तीन चाहत्यांना विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.