बॉलिवूडमधील अभिनेता अजय देवगण याचा अपकमिंग सिनेमा 'शैतान'चा टीझर गुरुवारी (25 जानेवारी) प्रदर्शित करण्यात आला. अजय देवगणने सिनेमाचा टीझर इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. सिनेमाचा टीझर पाहून नक्कीच तुमच्या अंगावर काटा येईल.
बॉलिवूडमधील आगामी सिनेमा 'फायटर'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाबद्दल जोरदार चर्चा केली जात आहे. सिनेमाच्या रिलिजची प्रेक्षकांकडून वाट पाहिली जात आहे. अशातच आखाती देशांनी ‘फायटर’ सिनेमावर बंदी घातल्याची बातमी समोर आली आहे.
पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक सध्या आपल्या नव्या लग्नामुळे चर्चेत आहे. अशातच आता सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी शाहरुख खानच्या एका शो ला उपस्थिती लावल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आज पार पडला. यानिमित्त अयोध्येत बॉलिवूडसह साउथ सिनेसृष्टीतील कलाकारांनी उपस्थिती लावली होती. अशातच अभिनेत्री शिल्पा शेट्टीला सिद्धिविनायक मंदिराबाहेर स्पॉट करण्यात आले.
अयोध्येतील वातावरण राममय झाले आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची सर्वत्र धूम पाहायला मिळत आहे. या सोहळ्याला व्हीव्हीआयपी ते सिनेसृष्टीतील कलाकारांनी उपस्थिती लावली आहे. याचे फोटो समोर आले आहेत.
पाकिस्तानातील अभिनेत्री सना जावेद आणि क्रिकेटर शोएब मलिक यांनी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली आहे. पण तुम्हाला माहितेय का सिनेसृष्टीतील काही कलाकारांनीही क्रिकेटर्ससोबत लग्नगाठ बांधली आहे. जाणून घेऊया याबद्दल अधिक....
सानिया मिर्झाचा पती शोएब मलिकने पुन्हा लग्न केल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शोएबची झालेली पत्नी पाकिस्तानी अभिनेत्री असल्याचे सांगितले जात आहे.
अयोध्येत येत्या 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. अशातच प्रभासने राम मंदिराच्या उद्घाटनासाठी 50 कोटी रूपयांची मदत केल्याची बातमी सध्या जोरदार चर्चेत आहे. जाणून घेऊया याबद्दलच अधिक...
अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सिनेसृष्टीतील काही कलाकारांनी राम मंदिरासाठी काही गोष्टी दान दिल्याची माहिती समोर आली आहे.
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा येत्या 22 जानेवारीला पार पडणार आहे. पण तुम्हाला माहितेय का, सिनेसृष्टीतील काही कलाकारांचा जन्म अयोध्येतील आहे. जाणून घेऊया याबद्दल अधिक....