या यादीत पाहिलं नाव येत ते तब्बूचं. तब्बू असंही पार्टी पासून दुसरच असते मात्र त्यात अंबानींची जरी पार्टी असली तरी तिला जायला आवडत नाही.
या यादीतील हे नाव सगळ्यात आश्चर्यकारण कारक आहे. बॉबी देओल हा देखील मोठा स्टार असून कधीही अंबानींच्या पार्टी मध्ये सामील झाला नाही.
बोललीवूडचा ज्येष्ठ अभिनेता सनी देओल देखील अंबानींच्या पार्टीमध्ये जात नाही.
इम्रान कायमच लाईम लाईट पासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे पार्टीमध्ये तो दिसतच नाही. मग ती अंबानींची असो व इतर पार्टी.
बॉलीवूड आणि ओटीटीवर गाजत असलेला अभिनेता म्हणजे पंकज त्रिपाठी. सगळ्यात डाउन तो अर्थ असलेला अभिनेता म्हणून मानलं जात. त्यामुळे तो अशा पार्टी पासून दूरच असतो.
या यादीत परिणीती चोपडाचे देखील नाव आहे. ती देखील अनेकवेळा अंबानींच्या पार्टी पासून दूर राहण्याचा प्रयत्न करते
मनोज बाजपेयी यांचं देखील नाव या यादीत आहे. ते अंबानींच्या पार्टी पासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात.
स्वरा भास्कर यांचं देखील नाव या यादीत आहे. ते अंबानींच्या पार्टी पासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात.
बोललीवूडची धाकड गर्ल म्हणून ओळखली जाणारी कंगना देखील काधीच अंबानींच्या पार्टी मध्ये दिसली नाही.