अभिनेता आमिर खान याची लेक आयरा खानचा नुकताच मुंबईत लग्नसोहळा पार पडला. पण आता उदयपूर येथे महाराष्ट्रीयन पद्धतीने आयरा-नुपूरचा विवाहसोहळा पार पडणार आहे.
बॉलिवूडमधील काही कलाकार यंदाच्या वर्षात रुपेरी पडद्यासह ओटीटी प्लॅटफॉर्मवरही झळकणार आहेत. तर हे कलाकार कोणत्या सीरिजमध्ये दिसणार याबद्दल जाणून घेऊया अधिक....
हॉलिवूड अभिनेता क्रिश्चियन ओलिव्हरसह त्याच्या दोन मुलींचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी समुद्रातून चार मृतदेह ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेतील पायलटचाही मृत्यू झाला आहे.
AEIFF : बॉलिवूडमधील प्रसिद्ध ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी 'अॅनिमल' सिनेमाबाबत आपले परखड मत मांडले आहे.
बॉलिवूड कलाकारांमध्ये लग्न आणि घटस्फोट होणे या समान्य गोष्टी आहेत. बहुतांश कलाकार असे आहेत ज्यांचे एकदा नव्हे तर दोन वेळेस लग्न झाले आहेत. काही कलाकारांची आजही एक्स-पत्नीसोबत उत्तम मैत्री आहे.
बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण आज आपला 37वा वाढदिवस साजरा करत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाचे वर्षही दीपिकासाठी धमाकेदार असणार आहे. पण तुम्हाला माहितेय का, दीपिका पादुकोणच्या पहिल्या सिनेमाचे नाव काय होते?
Ira Khan Wedding : अभिनेता आमिर खान याची लेक आयरा खान हिने 3 जानेवारीला (2024) आपला पार्टनर नुपूर शिखरे याच्यासोबत लग्नगाठ बांधली. या दोघांच्या विवाहसोहळ्याचे काही फोटो-व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.
दीपिका पादुकोण 5 जानेवारीला आपला 37वा वाढदिवस साजरा करणार आहे. अशातच दीपिकाने एका मुलाखतीत तिला आता आई व्हायचय असल्याचे बोलून दाखवले आहे.
Shreyas Talpade Health : बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. ज्या दिवशी त्याला हृदयविकाराचा झटका आला होता, त्यादिवशी नेमके काय घडले होते, याबाबतची माहिती त्याने एका मुलाखतीदरम्यान शेअर केली आहे.
सध्या हिट अॅण्ड रनच्या नव्या कायद्यामुळे ट्रक चालकांनी संप पुकारला होता. या प्रकरणातील दोषीला कठोर शिक्षा सुनावली जाईल असे ही कायद्यात म्हटले होते. पण तुम्हाला माहितेय का, बॉलिवूडमधील काही कलाकारही हिट अॅण्ड रन प्रकरणी अडकले गेलेत.