Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास 10 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. कुटुंब उत्पन्न, इतर योजनांचा लाभ, वयोमर्यादा आणि कुटुंबातील महिलांची संख्या या निकषांमुळे अर्ज अपात्र ठरले आहेत.
- Home
- Mumbai
- 22nd July 2025 Updates: Ladki Bahin Yojana - लाडकी बहीण योजनेत मोठा झटका, तब्बल 10 लाख महिलांचे अर्ज रद्द; ₹1500 मिळणार नाहीत! तुमचं नाव यादीत आहे का?
22nd July 2025 Updates: Ladki Bahin Yojana - लाडकी बहीण योजनेत मोठा झटका, तब्बल 10 लाख महिलांचे अर्ज रद्द; ₹1500 मिळणार नाहीत! तुमचं नाव यादीत आहे का?

22nd July 2025 Updates : उत्तर प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. याशिवाय जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे पुरसदृष्य स्थिती पावसामुळे निर्माण झाली आहे. हरियाणातील फरिदाबाद येथे पहाटे 6 वाजल्याच्या सुमारास 3.2 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अशात ताज्या घडामोडी एशियानेट न्यूज मराठीवर एका क्लिकवर वाचा....
22nd July 2025 Update Ladki Bahin Yojana - लाडकी बहीण योजनेत मोठा झटका, तब्बल 10 लाख महिलांचे अर्ज रद्द; ₹1500 मिळणार नाहीत! तुमचं नाव यादीत आहे का?
22nd July 2025 Update Jagdeep Dhankhar - धनखड यांचा अचानक राजीनामा! मोदींची आपत्कालीन बैठक, खासदारांचे गट आणि सरकारची कोंडी?
Jagdeep Dhankhar : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. न्यायमूर्ती वर्मा प्रकरण आणि सरकारशी झालेला संघर्ष यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागल्याचे वृत्त आहे.
22nd July 2025 Update PM Surya Ghar Yojana - पंतप्रधान सूर्य घर योजनेमुळे तुमच्या घरचे वीज बिल होणार आता 'शून्य', पैसे कमाईची संधी!, जाणून घ्या संपूर्ण माहिती
PM Surya Ghar Yojana : पंतप्रधान सूर्य घर योजनेअंतर्गत घरावर सौर पॅनेल बसवून मोफत वीज मिळवण्यासोबतच अतिरिक्त कमाईचीही संधी उपलब्ध. अनुदान, मोफत युनिट्स आणि सरकारला वीज विक्री या माध्यमातून आर्थिक बचत आणि उत्पन्न मिळवता येते.
22nd July 2025 Update हेडफोनमुळे रेल्वे अपघात - रुळ ओलांडताना महिलेचा मृत्यू, मदतीला धावलेला तरुणही ठार; वृद्ध पालकांचा हरवला आधार
22nd July 2025 Update Bigg Boss Marathi Season 6 - बिग बॉस मराठी सीझन 6 कधी सुरू होणार? कोण होस्ट करणार? जाणून घ्या माहिती
मुंबई - “बिग बॉस मराठी” त्याच्या 6 व्या हंगामासाठी लवकरच परत येणार आहे. 5 व्या हंगामाच्या यशानंतर आता चाहत्यांमध्ये सीझन 6 च्या आगमनाची उत्सुकता जबरदस्त आहे. गेल्या वर्षी २८ जुलै रोजी हंगाम सुरु झाला होता. यंदा कधी सुरु होईल, हे जाणून घ्या.
22nd July 2025 Update Air India Flight Fire Delhi Airport - दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या विमानात आग, प्रवासी सुरक्षित
Air India Flight Fire Delhi Airport : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या विमानात आग लागली. हाँगकाँगहून आलेल्या विमानात लँडिंगनंतर आग लागली, पण सर्व प्रवासी सुरक्षित. ऑक्झिलरी पॉवर युनिटमध्ये आग लागल्याने हा प्रकार घडला.
22nd July 2025 Update Shravan Month - श्रावण महिन्यात मांसाहार का टाळावा? धार्मिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक कारणांची सविस्तर माहिती
मुंबई - श्रावण २५ जुलैपासून सुरु होतोय. असा प्रश्न अनेकदा पडतो की, श्रावण महिन्यात मांसाहार का टाळावा लागतो? केवळ धार्मिक कारणास्तव का? की त्यामागे शास्त्रीय आधारही आहे? आज वडिलोपार्जित परंपरेला शास्त्र आणि श्रद्धेच्या दृष्टिकोनातून समजून घेऊया.
22nd July 2025 Update Chanda Kochhar - आयसीआयसीआय-व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणात चंदा कोचर दोषी, ६४ कोटीची लाच घेतल्याचा SAFEMA चा ठपका
Chanda Kochhar : आयसीआयसीआय बँक-व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणात चंदा कोचर यांना ६४ कोटी लाच घेतल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले. २००९ मध्ये व्हिडिओकॉन समूहाला ३०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्याच्या बदल्यात ही लाच स्वीकारल्याचे न्यायाधिकरणाने म्हटले आहे.
22nd July 2025 Update Mumbai Bomb Blast - महाराष्ट्राच्या याचिकेवर २४ जुलैला सुनावणीची शक्यता, सरन्यायाधीशांनी दिले आश्वासन
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या समोर तोंडी विनंती करत महाराष्ट्र सरकारची बाजू मांडली. त्यांनी ही याचिका तातडीने यादीत घेण्याची विनंती केली.
22nd July 2025 Update Devendra Fadnavis - फडणवीसांचं विरोधकांकडून कौतुक; ठाकरे म्हणाले "हुशार आणि प्रामाणिक", पवारांना आठवला स्वतःचा मुख्यमंत्री कार्यकाळ
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित 'महाराष्ट्र नायक' या पुस्तकात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे.
22nd July 2025 Update Pune Property Dispute - धक्कादायक! पुण्यात भावाने बहिणीला मनोरुग्णालयात तर आईला चक्क वृद्धाश्रमात टाकले, कारण वाचून व्हाल थक्क!
Pune Property Dispute : पुण्यात एका ५४ वर्षीय व्यक्तीने कौटुंबिक मालमत्ता हडपण्यासाठी बहिणीला जबरदस्तीने मनोरुग्णालयात आणि आईला वृद्धाश्रमात पाठवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
22nd July 2025 Update Amitabh Bachchan - ८२ वर्षांचे अमिताभ KBC च्या एका एपिसोडसाठी घेतात तब्बल... विश्वास बसणार नाही
मुंबई - १६ वर्षांपासून अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम सादर करत आहेत. ८२ वर्षांचे असूनही ते आणखी एका पर्वासाठी सज्ज झाले आहेत. मानधनाच्या बाबतीतही त्यांचा चढता क्रम दिसून येतोय. जाणून घ्या ते किती मानधन घेतात?
22nd July 2025 Update PM Kisan 20th Installment - पीएम किसान योजनेचा २० वा हफ्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार?
मुंबई - पीएम किसान योजनेच्या २० व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत. फेब्रुवारीमध्ये आलेल्या मागच्या हप्त्यानंतर, पुढच्या हप्त्याची चार महिन्यांची मुदत संपली आहे.
22nd July 2025 Update Silver Investment - चांदीत गुंतवणूक करायची का? जाणून घ्या सोन्याशी तुलना
मुंबई - औद्योगिक मागणी आणि गुंतवणूकदारांच्या वाढत्या आवडीमुळे चांदीच्या किमती वाढत आहेत. अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे की ही वाढ २०२५ पर्यंत सुरू राहू शकते.
22nd July 2025 Update Sonu Soods Luxurious Villa - बघा ''गरीबों का मसीहा'' सोनू सूदच्या आलिशान बंगल्याची झलक! वाचा नेट वर्थ किती?
मुंबई - एखाद्याची दुःखद कहाणी समोर आली की सोनू सूद लगेच मदतीला धावतो. हिंदीसह अनेक भाषांमध्ये खलनायक, सहाय्यक भूमिकांमध्ये त्याने काम केले आहे. त्याच्या आलिशान जीवनशैलीची आणि संपत्तीची माहिती जाणून घ्या.
22nd July 2025 Update धक्कादायक घटना, अभिनेत्रीला सोन्याच्या दुकानाच्या उदघाटनाला बोलावलं आणि नंतर झालं असं काही की...
22nd July 2025 Update Cab Driver Strike - अॅप कॅब चालकांचा मागण्यांवर तोडगा काढा; अन्यथा 23 जुलैपासून मुंबई, पुणे, नागपूरमध्ये चक्का जाम करण्याचा इशारा
अॅप-आधारित कॅब चालकांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आजचा वेळ देऊ केला आहे. अन्यथा उद्यापासून चक्का जाम करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे.
22nd July 2025 Update Solapur Crime - 'तुमचे देव शैतान, त्यांना पाण्यात बुडवा, आमचा धर्म स्विकारा, आम्ही १० हजारही देतो', फादरविरुद्ध गुन्हा दाखल
या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
22nd July 2025 Update पुण्यात प्रफुल लोढावर आणखी एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा! बावधन पोलीस ठाण्यात FIR दाखल, पोलिसांच्या गुप्ततेवर प्रश्नचिन्ह
हनी ट्रॅप आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल केलेल्या प्रफुल लोढाचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. यामुळे लोढाच्या विरोधात पुण्यातील बावधन पोलीस स्थानकात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
22nd July 2025 Update Jagdeep Dhankhar - ''न दबाव देता हू, न दबाव मे काम करता हू'' जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर संशयाची छाया, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
विशेष म्हणजे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शंका-कुशंका आणि राजकीय तर्कवितर्कही लढवले जात आहेत.