MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • Bigg Boss Marathi Season 6 : बिग बॉस मराठी सीझन 6 कधी सुरू होणार? कोण होस्ट करणार? जाणून घ्या माहिती

Bigg Boss Marathi Season 6 : बिग बॉस मराठी सीझन 6 कधी सुरू होणार? कोण होस्ट करणार? जाणून घ्या माहिती

मुंबई - “बिग बॉस मराठी” त्याच्या 6 व्या हंगामासाठी लवकरच परत येणार आहे. 5 व्या हंगामाच्या यशानंतर आता चाहत्यांमध्ये सीझन 6 च्या आगमनाची उत्सुकता जबरदस्त आहे. गेल्या वर्षी २८ जुलै रोजी हंगाम सुरु झाला होता. यंदा कधी सुरु होईल, हे जाणून घ्या.

2 Min read
Asianetnews Marathi Stories
Published : Jul 22 2025, 08:43 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
अपेक्षित तारीख
Image Credit : wiki

अपेक्षित तारीख

5व्या हंगामाची सुरुवात 28 जुलै 2024 रोजी झाली होती, त्यामुळेच नेहमीप्रमाणेच जुलै 2025 मध्ये किंवा ऑगस्टच्या अखेरीस सीझन 6 पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे.

अनेक ऑनलाईन स्त्रोत आणि चर्चा अशी आहेत की, हा हंगाम जुलैच्या शेवटीच सुरू होईल. अद्याप “Colors Marathi” किंवा “JioCinema” कडून अधिकृत घोषणा झाली नसली तरी पुढील काही आठवड्यांत ती होणार, अशी माहिती आहे.

26
होस्ट आणि प्लॅटफॉर्म
Image Credit : wiki

होस्ट आणि प्लॅटफॉर्म

5व्या हंगामात होस्टची जबाबदारी पहाटंच रितेश देशमुख यांनी उचला होती.

अंदाज असा की, रितेश देशमुख पुन्हा एकदा होस्ट होण्याची शक्यता आहे.

कार्यक्रम Colors Marathi वाहिनीवर प्रसारित होणार असून, JioCinema प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध होईल, हे निश्चित आहे.

Related Articles

Related image1
''रंजना मला फॉलो करायची'', अशोक सराफ यांनी रंजना देशमुखसोबतच्या जुन्या आठवणींना दिला उजाळा
Related image2
शिल्पा शिरोडकरचा गोळी लागून मृत्यू, आई वडिलांचे २५ कॉल आले, नंतर कळले की...
36
काय अपेक्षित आहे हंगामात?
Image Credit : wiki

काय अपेक्षित आहे हंगामात?

नवीन प्रतिभावंत स्पर्धक घरात प्रवेश करतील, ज्यांच्यातून अनेक नवे नाटकीय घटना घडामोडी, वादग्रस्त मुद्दे आणि रंगीत व्यक्तिमत्वे समोर येतील.

आकर्षक कामगिरी, टीव्हीवरील चर्चास्पद क्षण, आणि प्रेक्षकांच्या वोटिंगद्वारे प्रेक्षकांचे मत विचार घेतले जाईल.

होस्ट रितेश देशमुख यांनी साधा आणि आकर्षक संवाद ठेवून शोंना अधिक मजेदार बनवले असून, त्यांची उपस्थिती चाहत्यांमध्ये उत्साह वाढवते.

46
पुढचे पाऊल काय असणार?
Image Credit : fb

पुढचे पाऊल काय असणार?

Colors Marathi, “bbmarathi” च्या ऑफिशियल Instagram/Facebook/YouTube प्लॅटफॉर्मवर प्रमो, टीजर आणि कंटेस्टंट लिस्टचे ताजे अपडेट्स देण्यात येणार.

जुलैच्या पहिल्या किंवा मधल्या आठवड्यात रंगली जाऊ शकते पहिली जाहिरात.

प्रत्यक्षात प्रसारण किंवा स्ट्रीमिंग शक्यतो जुलैच्या अखेरीस होईल.

56
अल्पावधीत लोकप्रिय
Image Credit : fb

अल्पावधीत लोकप्रिय

बिग बॉसचे पाचही सिजन अल्पावधीत लोकप्रिय झाले. रितेश देशमुख याने होस्टची भूमिका अत्यंत सुरेखपणे बजावली. त्याच्यामुळेही या शोचा प्रेक्षकवर्ग वाढण्याचे सांगितले जाते. 

66
सिजन ६ ची प्रतिक्षा
Image Credit : wiki

सिजन ६ ची प्रतिक्षा

बिग बॉस सिजन ६ ची प्रेक्षक अत्यंत आतुरतेने प्रतिक्षा करत आहेत. हा हंगाम कधी सुरु होईल, याची चर्चा सुरु झाली आहे. लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

About the Author

AM
Asianetnews Marathi Stories
मनोरंजन बातम्या
Recommended Stories
Recommended image1
हे आहेत साऊथ इंडियन टॉप 10 हिरो, पवन कल्याण सर्वात शेवटी, मग टॉपवर कोण?
Recommended image2
परिणीती चोप्रा-राघव चड्ढाने मुलाचा दाखवला फोटो, पाहून म्हणाल पौर्णिमेचा चंद्रच आला जन्माला
Recommended image3
पत्र्याचं शेड ते बंगला! सुरज चव्हाणचं घर पाहून तोंडात घालाल बोटं, अजित पवारांनी दिलेल्या शुभेच्छा वाचून म्हणाल नेता असावा तर असा...
Recommended image4
रणवीर सिंह ते अक्षय खन्ना! Dhurandhar मधील 5 स्टार्सचे फर्स्ट-लुक पोस्टर व्हायरल, वाचा त्यांच्या भूमिका!
Recommended image5
सासरच्या कार्यक्रमांमध्ये सून दिसेल हिरोईन, जॅकलिनसारखे ७ ब्लाउज डिझाईन करा ट्राय
Related Stories
Recommended image1
''रंजना मला फॉलो करायची'', अशोक सराफ यांनी रंजना देशमुखसोबतच्या जुन्या आठवणींना दिला उजाळा
Recommended image2
शिल्पा शिरोडकरचा गोळी लागून मृत्यू, आई वडिलांचे २५ कॉल आले, नंतर कळले की...
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved