मराठी अभिनेत्री प्रगल्भा कोळेकरने एका सोनार दुकानाच्या उदघाटनावेळी आलेला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. दुकानाच्या मालकाने तिला 'प्लॅन' करण्याची विनंती केली, ज्याचा अर्थ तिला नंतर कळाला.
बॉलिवूडच्या वातावरणात सर्वांनाच वाईट अनुभव येत असतात. त्यातले बऱ्यापैकी अनुभव हे अभिनेत्रींना घ्यावा लागतो. मराठी इंडस्ट्रीत असे अनुभव अनेक सेलिब्रेटी लोकांना येत असतात. सेलिब्रेटी म्हटलं की त्यांना अनेक अभिनेत्री, रिल्सस्टार लोकांना उदघाटनाला बोलावलं जात. एका पॉडकास्टमध्ये बोलताना अभिनेत्रीनं तीला आलेला अनुभव सांगितलं आहे.
धक्कादायक खुलासा
अभिनेत्री प्रगल्भा कोळेकर यांनी अनुभव शेअर करताना म्हटलं आहे की ती एका सोनाराच्या दुकानाच्या उदघाटनाला गेली होती. तिथं गेल्यानंतर “कार्यक्रम अतिशय उत्तम पार पडला. दुकानाची आरती करायची होती, तेव्हा दुकानाच्या मालकानं मला विचारलं की तुमचा प्लॅन काय आहे? मी त्यांना म्हटलं काही नाही. इतक्या दूर आले आहे, तर आता घरीच जाईन. त्यावर ते मला म्हणाले, आपण प्लॅन करायचा का?”
कोणता प्लॅन केला?
"त्याला प्रश्न मला कळाला नाही, मी त्यांना विचारलं कसला प्लॅन? तर ते म्हणाले की, आपण कुठेतरी जायचं का? त्यांच्याकडून पुन्हा असा प्रश्न येताच प्रगल्भाला फारच विचित्र वाटलं आणि त्यानंतर तिनं तात्काळ त्यांना विचारलं की, तुम्ही मला असं का विचारताय? त्यावर त्यांचं उत्तर होतं की, आम्ही याआधी ज्या अभिनेत्रीला बोलावलेलं, त्या सगळ्या ओके म्हणालेल्या... तुम्हाला जे करायचं ते करा, पण त्यावरून आम्हाला जज करू नका."
"त्याला प्रश्न मला कळाला नाही, मी त्यांना विचारलं कसला प्लॅन? तर ते म्हणाले की, आपण कुठेतरी जायचं का? त्यांच्याकडून पुन्हा असा प्रश्न येताच प्रगल्भाला फारच विचित्र वाटलं आणि त्यानंतर तिनं तात्काळ त्यांना विचारलं की, तुम्ही मला असं का विचारताय? त्यावर त्यांचं उत्तर होतं की, आम्ही याआधी ज्या अभिनेत्रीला बोलावलेलं, त्या सगळ्या ओके म्हणालेल्या... तुम्हाला जे करायचं ते करा, पण त्यावरून आम्हाला जज करू नका.", असं प्रगल्भा यांनी म्म्हट्ल आहे.
