इडली बनवण्यासाठी उडीद डाळ आणि तांदूळ वेगवेगळे भिजवून घ्या. भिजवलेल्या डाळीचे पीठ बारीक वाटून, तांदळाचे मिश्रण कुटून त्यात घाला आणि 8-10 तास आंबण्यासाठी ठेवा.
केळ्याच्या सालीचा वापर घरात विविध प्रकारे करता येतो. सफाईपासून ते त्वचेची काळजी आणि बागकाम यासाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो.
४ जानेवारी २०२५ रोजी मेष राशीच्या लोकांना धनाची हानी होऊ शकते, तर तुळा राशीच्या लोकांना शत्रूंपासून सावध राहावे लागेल. मीन राशीच्या लोकांचे ब्रेकअप होण्याची शक्यता आहे, तर वृश्चिक राशीच्या लोकांनी रिस्की काम करू नये.
Vastu Tips for buying new land : नवं घर बांधण्यासाठी एखादी नवी जमीन खरेदी करण्याचा विचार करताय? तर थांबा. कारण वास्तुशास्रात, जमीन खरेदी करण्यासंदर्भात काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या आधी वाचा. अन्यथा आयुष्यभर पश्चाताप होऊ शकतो.
रात्रीचे जेवण कुटुंबासोबत करणे, फोन टाळणे, घरच्या जेवणाचे महत्त्व समजावणे, आनंदाने खाणे, नकारात्मक गोष्टी टाळणे आणि मुलांशी त्यांच्या आवडीनिवडींबद्दल बोलणे हे कुटुंबातील नाते मजबूत करण्याचे उत्तम मार्ग आहेत.
Overeating Health Issues : सध्याच्या बिघडलेल्या लाइफस्टाइलचा आरोग्यावर फार मोठा परिणाम झालेला दिसतो. यामुळे आरोग्यासंबंधित काही गंभीर समस्या उद्भवल्या जात आहेत. अशातच ओव्हरइटिंगची समस्या असल्यास काय होते हे जाणून घेऊया…
घराच्या पूर्व, पश्चिम आणि उत्तर दिशेला खिडक्या असणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी येते आणि सदस्यांना यश मिळते. दक्षिण दिशेला खिडकी असणे अशुभ मानले जाते.
Tawa Egg Fry Recipe in Marathi : नॉनव्हेच्या दिवशी लज्जतदार आणि मसालेदार काहीतरी खायचे मन करत असल्यास घरच्याघरी रेस्टॉरंटसारखी तवा एग फ्रायची रेसिपी तयार करू शकता. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती सविस्तर जाणून घेऊया…
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतीमध्ये यशाची गुरुकिल्ली सांगितली आहेत. अभ्यास, दान आणि मंत्रजप या तीन गोष्टींचे महत्त्व विशद केले आहे. या त्रिसूत्रीचे पालन केल्यास जीवनात यश प्राप्त होते.
Griha Pravesh Muhurat 2025 Shubha Dates : यंदाच्या 2025 मध्ये नव्या घरात शिफ्ट होणार असल्यास तत्पूर्वी शुभ मुहूर्त आणि तारीख पाहिली जाते. आज गृह प्रवेशासाठी संपूर्ण वर्षभरातील शुभ तारखा कोणत्या हे जाणून घेणार आहोत.
lifestyle