Marathi

४ जानेवारी २०२५: कोणाचे होणार ब्रेकअप, कोणाला मिळणार वाईट बातमी?

Marathi

मेष राशीच्या लोकांची धनाची हानी होणार

मेष राशीच्या लोकांची धनाची हानी होणार आहे. नोकरी आणि व्यवसायाची परिस्थिती डाऊन राहणार आहे. कुटुंबात भांडण होण्याची शक्यता आहे. 

Image credits: freepik
Marathi

तुळा राशीच्या लोकांनी सावध राहावे

या राशीच्या लोकांनी सावध राहायला हवे. शत्रू शारीरिक कष्ट पोहचवण्याचा प्रयत्न करू शकतात. एखादा जवळचा व्यक्ती आपल्याला धोका देऊ शकतो. 

Image credits: freepik
Marathi

मीन राशीच्या लोकांच ब्रेकअप होऊ शकत

मीन राशीच्या लोकांचं ब्रेकअप होण्याची शक्यता आहे. यात्रेला जाण्यापासून आपण थांबायला हवे. भविष्यातील एखादी योजना फेल होऊ शकते. 

Image credits: freepik
Marathi

वृश्चिक राशीच्या लोकांनी रिस्की काम करू नये

या राशीच्या लोकांनी रिस्क घेऊ नये किंवा गुंतवणुकीचा प्रयत्न करू नये. कोर्ट कचेरीचे प्रकरणात गुंतू नये. 

Image credits: freepik
Marathi

मिथुन राशीच्या लोकांना वाईट बातमी मिळू शकते

या राशीच्या लोकांना वाईट बातमी मिळू शकते. काम जुळून येत असेल तर ते बिघडण्याची शक्यता आहे. अचानक यात्रेचा योग जुळून येऊ शकतो. 

Image credits: freepik
Marathi

Dislaimer

हे आर्टिकल फक्त माहितीसाठी देण्यात आलं आहे. हि माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहचवत असतो. युजर्स हि माहिती फक्त वापरकर्त्यांसाठी पोहचवण्याचं काम करतो. 

Image credits: adobe stock

घर बांधताना जमिनीसंदर्भात या 5 गोष्टी पहा तपासून, पडाल संकटात

मुलांसोबतचे नाते मजबूत करायचे आहे? रात्री ८ वाजता करा हे काम!

ओव्हरइटिंगची सवय मोडा, अन्यथा या 5 आजारांना पडाल बळी

Vastu Tips: कोणत्या दिशेला घराच्या खिडक्या असाव्यात, फायदे जाणून घ्या