Marathi

केळ्याच्या सालीचे 'हे' फायदे माहित आहे का, ५ अमेझिंग गोष्टी जाणून घ्या

Marathi

केळ्याच्या सालीचा वापर परत कसा करता येऊ शकतो?

केळ्याच्या सालीचा वापर आपण परत करत नाही. केळ्याच्या सालीचा वापर आपण घरात परत करू शकतो, हे आपण जाणून घ्यायला हवे. 

Image credits: Pinterest
Marathi

घरगुती सफाईसाठी

घरगुती सफाईसाठी आपण केळ्याच्या सालीचा वापर करू शकतो. भांड्यांना आणि शूज धुण्यासाठी केळ्याच्या सालीचा वापर आपण वापर करू शकता. 

Image credits: Pinterest
Marathi

दातांची चमक वाढवण्यासाठी

दातांची चमक वाढवण्यासाठी दातांवर आपण केळीच्या साली घासू शकता. यामुळे दात नैसर्गिकरित्या व्यवस्थित होऊ शकतात.

Image credits: Pinterest
Marathi

चमकदार त्वचेसाठी

स्किन केअरसाठी केळीच्या सालीचा आपण वापर करू शकता. यामुळे त्वचेवर येणारे डाग कमी होऊ शकतात. साली चेहऱ्यावर घासल्यावर त्यावर तेज येऊ शकते. 

Image credits: Pinterest
Marathi

कीटक नियंत्रण करण्यासाठी

कीटक नियंत्रण करण्यासाठी केळीच्या सालीचा वापर केला जातो. या सालीचे छोटे छोटे तुकडे करून आपण बागेत ठेवू शकता. 

Image credits: Pinterest
Marathi

वनस्पतींसाठी खाद्य म्हणून

सालींमध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरसचा समावेश असतो, त्यामध्ये झाडांची वाढ होत असते. याला पाण्यात भिजवून ठेवण्यासाठी झाडांमध्ये ठेवल्यास फायदा मिळू शकतो.

Image credits: Pinterest

४ जानेवारी २०२५: कोणाचे होणार ब्रेकअप, कोणाला मिळणार वाईट बातमी?

घर बांधताना जमिनीसंदर्भात या 5 गोष्टी पहा तपासून, पडाल संकटात

मुलांसोबतचे नाते मजबूत करायचे आहे? रात्री ८ वाजता करा हे काम!

ओव्हरइटिंगची सवय मोडा, अन्यथा या 5 आजारांना पडाल बळी