घर बांधताना जमिनीसंदर्भात या 5 गोष्टी पहा तपासून, पडाल संकटात
Lifestyle Jan 03 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Getty
Marathi
या गोष्टींची घ्या काळजी
वास्तुशास्रानुसार, नवं घर बांधताना त्यावेळी जमिनीची निवड विचारपूर्वक करावी. अन्यथा आयुष्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
Image credits: Getty
Marathi
जमिनीतून हाडं किंवा कोळसा निघाल्यास
नव्या घराचे बांधकाम करताना जमिनीतून हाडं, भूसा किंवा कोळसा निघाल्यास अशा ठिकाणी घर बांधणे टाळा. या ठिकाणी कायम नकारात्मक उर्जा वास करू शकते.
Image credits: Getty
Marathi
अशुभ असतात अशा जमिनी
घर उभारताना जमीन खरेदी करताना दक्षिणेला हँडपंप, एखादा पाण्याचा प्रवाह किंवा तलाव नसावा. अशी जागा अशुभ फळ देते.
Image credits: Getty
Marathi
दक्षिणमुखी प्लॉट खरेदी करू नका
नवं घर बांधताना त्याचा प्लॉट दक्षिणमुखी असल्यास खरेदी करू नका. प्लॉट उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा.
Image credits: Getty
Marathi
खड्डे असणारी जमीन खरेदी करणे टाळा
घर उभारणीसाठी खड्डे असणारी जमीन खरेदी करणे टाळावे. यामुळे आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
Image credits: Getty
Marathi
जमिनीच्या आजूबाजूला नसाव्यात या गोष्टी
घराच्या बाजूला त्याच्या आजूबाजूला जुनी विहीर, खडकाळ जमीन, स्मशान नसावे. अशा ठिकाणी चुकूनही घर बांधू नये.
Image credits: Getty
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.