जानेवारी महिन्यात गृह प्रवेशासाठी कोणतेही शुभ मुहूर्त नाही. पण फेब्रुवारी महिन्यात 6,7,8,14 आणि 15 तारखेला गृह प्रवेश करू शकता.
मार्च 2025 मध्ये 1,5,6, 14 आणि 15 तारखेला गृह प्रवेश करू शकता.
एप्रिल महिन्यामध्ये केवळ 30 तारखेलाच गृह प्रवेशाचा शुभ मुहूर्त आहे.
मे 2025 मध्ये 1,7,8,9,10,14, 17, 22, 23 आणि 28 तारखेला गृह प्रवेश करू शकता.
जून महिन्यात 4 आणि 6 तारखेला गृहप्रवेश करू शकता.
जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात गृह प्रवेश करण्यासाठी कोणताही शुभ मुहूर्त नाही. यानंतर थेट ऑक्टोंबरमध्ये मुहूर्त आहे.
ऑक्टोंबर 2025 मध्ये गृह प्रवेश 23,24 आणि 29 तारखेला करू शकता.
नोव्हेंबरमध्ये 3,6,7,8,14,15,25 आणि 29 तारखेला तर डिसेंबरमध्ये 1,5 आणि 6 तारखेला गृह प्रवेशासाठी शुभ मुहूर्त आहे.
पंचांगानुसार, अमावस्या, चतुर्थी, नवमी चतुर्थी, पौर्णिमा आणि शनिवारच्या दिवशी गृह प्रवेश करणे टाळावे.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.