Dandruff home remedies : केसांमध्ये कोंडा होणे सामान्य बाब आहे. पण कोंड्याची समस्या उद्भवल्यास डोक्यात खाज येऊ लागते. अशातच कोंड्याच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेऊया.
Konkan Kunkeshwar Mandir History : कोकणात फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. कोकणाला लाभलेला निळाशार समुद्र, नाराळाची झाडे आणि येथील मंदिरे पाहण्यासारखी आहेत. अशातच कोकणातील कुणकेश्वर मंदिराचा इतिहास तुम्हाला माहितेय का?
Yoga for sharp memory : योगाभ्यास केल्याने संपूर्ण शरिरासह मानसिक आरोग्य उत्तम राहते असे मानले जाते. याशिवाय टेन्शन, मानसिक त्रास किंवा स्मरणशक्ती सुधारण्यासह योगाची मदत होते. अशातच स्मरणशक्ती सुधारण्यासाठी कोणती योगासने करावीत याबद्दल जाणून घेऊया.
Tawa Cheese Pizza Recipe in Marathi : लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना पिझ्झा खाणे पसंत असते. अशातच घरच्याघरी ओव्हनशिवाय पिझ्झा तयार करु शकता. पाहूया याचीच रेसिपी सविस्तर…
Back Pain Home Remedies : कंबरदुखीच्या समस्येमुळे बहुतांशजणांना बसणेही मुश्कील होते. यावर वेगवेगळे उपाय केले जातात. पण काही घरगुती उपायांनी कंबरदुखीच्या समस्येपासून दूर राहू शकता.
Propose Day 2025 : व्हेलेंटाइन वीकमधील दुसरा दिवस म्हणजेच प्रपोझ डे आज साजरा केला जात आहे. यानिमित्त पार्टनरला, आयुष्यातील प्रिय व्यक्तीला रोमँटिक अंदाजात मेसेज पाठवून मनातील भावना व्यक्त करा.
मधुमेहाची कारणे आपल्या अनुवांशिक रचना, कौटुंबिक इतिहास, वांशिकता अशी कारणे असू शकतात. मधुमेहाचे कोणतेही एक सामान्य कारण नाही. मधुमेहाच्या प्रकाराची कारणं ही व्यक्ती आणि प्रकारानुसार बदलतात. पण अजूनही काहींमध्ये मधुमेहासंबंधित काही गैरसमज आहेत.
Pimples remedies : आजकाल धावपळीच्या जीवनात योग्य पद्धतीने आहारविहार न झाल्याने तसेच बाह्य वातावरणामुळेदेखील अनेकदा त्वचा विकार जडतात. त्वचाविकारांत सर्वांत जास्त सतावणारी गोष्ट म्हणजे पिंपल्स होय.हे पिंपल्स येऊ नये म्हणून काय घरगुती उपाय करू शकता.
5 types of koshimbir for dinner : रात्रीच्या जेवणासोबत बहुतांशजण सॅलड किंवा कोशिंबीर खातात. अशातच रात्रीच्या जेवणावेळी सोप्या अशा कोशिंबीरच्या रेसिपी तयार करु शकता.
ताज्या माशांपासून बनवलेले कडक तव्यावरचे मासे बनवण्याची सोपी रेसिपी. मसाल्यांचा वापर करून बनवलेले हे मासे खूपच चविष्ट लागतात.
lifestyle