Pumpkin seeds benefits : भोपळ्याच्या बियांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. याचे सेवन केल्याने काही आरोग्यदायी फायदे होतात. जसे की, हृदयाचे आरोग्य राखणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढणे ते वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
उन्हाळ्यात हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी भरपूर पाणी प्या, हलका आहार घ्या आणि उष्णतेपासून स्वतःचा बचाव करा. नियमित व्यायाम आणि तणाव कमी ठेवून हृदय निरोगी ठेवा.
आता CCD सारखी क्रीमी कॉफी घरीच बनवा! फक्त कॉफी पावडर, साखर आणि दुधाचा वापर करून हॉटेलसारखी चव मिळवा. झटपट आणि सोपी रेसिपी.
Omega 3 Fatty Acid Deficiency : शरीराच्या काही कार्यांसाठी ओमेगा 3 फॅटी अॅसिडची आवश्यकता असते. यामुळे आरोग्याला काही प्रकारे फायदा होतो. पण याची कमतरता शरीरात निर्माण झाल्यास काय होते हे जाणून घेऊया.
Vegetables for heart health : सध्याच्या बिघडलेल्या लाइफस्टाइलमुळे आरोग्यासंबंधित समस्या उद्भवल्या जातात. अशातच डाएटमध्ये अशा कोणत्या भाज्यांचा समावेश करावा जेणेकरुन हृदयाचे आरोग्य राखले जाईल याबद्दल जाणून घेऊ.
राग नियंत्रणात आणण्यासाठी काही साधे पण प्रभावी उपाय आहेत. प्रतिक्रिया देण्यापूर्वी विचार करा, दीर्घ श्वास घ्या, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
उन्हाळ्यात त्वचेला तेज देण्यासाठी सूर्यप्रकाशापासून संरक्षण करा, भरपूर पाणी प्या आणि नैसर्गिक फेसपॅक वापरा. नियमित स्वच्छता आणि योग्य स्किन केअर रूटीनचे पालन करा, तसेच आहारात ताज्या भाज्या व फळांचा समावेश करा.
Kaju katli recipe : हलवाईसारखी मिठाई घरच्याघरी तयार करण्याचा प्रयत्न बहुतांशजण करतात. पण काजु कतली कशी तयार करायची याची रेसिपी स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.
Vitamin C Serum at home : ग्लोइंग त्वचेसाठी वेगवेगळे प्रोडक्ट्स किंवा ट्रिटमेंट केल्या जातात. अशातच घरच्याघरी व्हिटॅमिन सी सीरम कसे तयार करावे हे जाणून घेऊया.
Summer Home Decor Idea : उन्हाळ्याच्या दिवसात घराची शोभा वाढवण्यासाठी अगदी सुटसुटीत आणि सिंपल होम डेकॉर करू शकता. यासाठीच्या काही आयडियाच पाहूया.
lifestyle