Author: vivek panmand Image Credits:Espresso vs other coffee types
Marathi
CCD (Café Coffee Day) कॉफी
CCD (Café Coffee Day) मधली क्रीमी, झार आणि अरोमॅटिक कॉफी घरी बनवणं अगदी सोपं आहे. विशेष मशीनशिवाय तुम्ही हॉटेल-स्टाईल कॅपेचिनो किंवा बटर स्मूद कॉफी बनवू शकता!
Image credits: Freepik
Marathi
फेटलेली (Beaten) कॉफी – CCD स्टाइल
२ चमचे इन्स्टंट कॉफी पावडर (Nescafe किंवा Bru), २ चमचे साखर, २ चमचे कोमट पाणी, १ कप दूध, कोको पावडर / चॉकलेट शेवरींग
Image credits: social media
Marathi
कॉफी पावडर, साखर आणि पाणी एकत्र करा
एका मोठ्या कपात कॉफी पावडर, साखर आणि पाणी एकत्र करा. चमच्याने किंवा व्हिस्करने ५-७ मिनिटं फेटा, जोपर्यंत मिश्रण हलकं आणि फुगून हलकं ब्राऊन फोमी होत नाही.
Image credits: social media
Marathi
चमच्याने नीट मिक्स करा
दूध गरम करा आणि फेसाळ येण्यासाठी ब्लेंडरने हलकं फिरवा. फेटलेल्या कॉफीच्या मिश्रणावर गरम दूध टाका आणि चमच्याने नीट मिक्स करा.
Image credits: social media
Marathi
मस्त क्रीमी आणि कॅफे स्टाईल कॉफी तयार!
वरून कोको पावडर किंवा चॉकलेट पावडर भुरभुरवा. मस्त क्रीमी आणि कॅफे स्टाईल कॉफी तयार!