अक्षय खन्नाच्या करिअरमधील 5 सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट
Entertainment Dec 13 2025
Author: Rameshwar Gavhane Image Credits:Twitter
Marathi
अक्षय खन्नाच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट
अक्षय खन्ना सध्या 'धुरंधर' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटाने प्रचंड कमाई केली आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांबद्दल...
Image credits: Twitter
Marathi
छावा
2025 साली प्रदर्शित झालेल्या 'छावा' चित्रपटात अक्षय खन्नाने खलनायकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने जगभरात 807 कोटी रुपयांची कमाई केली होती.
Image credits: Twitter
Marathi
धुरंधर
रणवीर सिंगचा 'धुरंधर' 2025 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातही अक्षय खन्नाने खलनायकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 9 दिवसांत 250 कोटीचा व्यवसाय केला होता.
Image credits: Twitter
Marathi
दृश्यम 2
2022 साली 'दृश्यम 2' मध्ये अजय देवगणसोबत अक्षय खन्ना देखील महत्त्वाच्या भूमिकेत होता. या चित्रपटाने जगभरात 345 कोटी रुपयांची कमाई केली होती.
Image credits: Twitter
Marathi
ढिशूम
'ढिशूम' चित्रपट 2016 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातही अक्षय खन्नाने खलनायकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने जगभरात 118.09 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.
Image credits: Twitter
Marathi
रेस
अक्षय खन्नाच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात 2008 साली आलेल्या 'रेस' चित्रपटाचाही समावेश आहे. या चित्रपटाने जगभरात 103.45 कोटीची कमाई केली होती.