Marathi

उन्हाळ्यात हृदयाचं आरोग्य कसं सांभाळावं?

Marathi

भरपूर पाणी प्या

दररोज ८-१० ग्लास पाणी प्या. नारळ पाणी, लिंबूपाणी, ताक यांसारखे नैसर्गिक ड्रिंक्स घ्या. अल्कोहोल आणि कॅफिनयुक्त पदार्थ (चहा, कॉफी) कमी करा.

Image credits: Social Media
Marathi

हलका आहार घ्या

उन्हाळ्यात जड आणि तळलेले पदार्थ टाळा. फळे आणि पालेभाज्या भरपूर खा – पपई, कलिंगड, संत्री, काकडी, टरबूज. तेलकट, जास्त मीठ असलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा. 

Image credits: Social Media
Marathi

उष्णतेपासून बचाव करा

११ AM ते ४ PM या वेळेत थेट उन्हात जाणं टाळा. घराबाहेर पडताना टोपी, गॉगल आणि कॉटनचे हलके कपडे घाला. शक्यतो थंड ठिकाणी रहा आणि पंख्याखाली जास्त वेळ थांबा.

Image credits: Social Media
Marathi

नियमित व्यायाम करा

सकाळी किंवा संध्याकाळी व्यायाम करा, उन्हात टाळा. हलक्या स्वरूपाचा व्यायाम करा – चालणे, योगा, स्ट्रेचिंग. उष्ण हवामानात जास्त जोरदार व्यायाम करणं टाळा.

Image credits: Social Media
Marathi

तणाव कमी ठेवा

ध्यान (Meditation) आणि योगसाधना करा. पुरेशी झोप घ्या (७-८ तास). कामाचा अतिरिक्त तणाव घेऊ नका.

Image credits: Social Media

सीसीडीसारखी कॉफी घरच्या घरी कशी करावी?

शरीरात Omega 3 फॅटी अ‍ॅसिडचे प्रमाण कमी झाल्यास काय होते?

Heart Health राखतात या भाज्या, आजच डाएटमध्ये करा समावेश

रागावर नियंत्रण कसं मिळवायचं?