शरीरात Omega 3 फॅटी अॅसिडचे प्रमाण कमी झाल्यास काय होते?
Lifestyle Mar 18 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
आरोग्याचा विकास
आपल्या आरोग्याचा विकास आणि हेल्दी राहण्यासाठी काही प्रकारच्या पोषण तत्त्वांची आवश्यकता असते. अशातच ओमेगा 3 फॅटी अॅसिडही आरोग्यासाठी महत्वाचे आहे.
Image credits: social media
Marathi
ओमेगा - 3 ची कमतरता
शरीरात ओमेगा 3 फॅटी अॅसिडचे प्रमाण कमी झाल्यास काय होते हे पुढे जाणून घेऊया.
Image credits: social media
Marathi
लक्षणे
ओमेगा 3 फॅटी अॅसिडचे प्रमाण कमी झाल्यास वारंवार थकवा जाणवतो. यासाठी डॉक्टरांना भेटा.
Image credits: Social Media
Marathi
वारंवार विसरण्याची समस्या
वारंवार विसरण्याच्या समस्येमागील कारण शरीरात ओमेगा 3 फॅटी अॅसिडचे प्रमाण कमी होणे असू शकते.
Image credits: Social media
Marathi
लक्ष केंद्रित न होणे
एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित होत नसल्यास हे शरीरात ओमेगा 3 फॅटी अॅसिडचे प्रमाण कमी असल्याचे एक लक्षण असू शकते. यासाठी डाएटमध्ये बदल करा.
Image credits: Getty
Marathi
कोरडी त्वचा
त्वचेसाठी ओमेगा 3 फॅटी अॅसिड फार महत्वाचे आहे. अशातच त्वचा कोरडी झाली असल्यास ओमेगा 3 फॅटी अॅसिडयुक्त पदार्थांचे सेवन करा.
Image credits: social media
Marathi
स्नायूंचे दुखणे
स्नायूंचे दुखणे सुरू होणे किंवा अधिक दुखणे देखील शरीरात ओमेगा 3 फॅटी अॅसिड कमी असल्याचे लक्षण असू शकते.
Image credits: social media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.