Heart Health राखतात या भाज्या, आजच डाएटमध्ये करा समावेश
Lifestyle Mar 18 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social media
Marathi
आरोग्यासंंबंधित समस्या
सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना आरोग्यासंबंधित समस्या उद्भवल्या जातात. अशातच आरोग्याची वेळोवेळी काळजी घेणे महत्वाचे आहे.
Image credits: Social Media
Marathi
हृदयाचे आरोग्य
आरोग्यासंबंधित खासकरुन हृदयासंदर्भातील समस्यांकडे वेळीच लक्ष द्यावे. अन्यथा आरोग्याचे नुकसान होऊ शकते. हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी कोणत्या भाज्यांचे सेवन करावे हे पुढे जाणून घेऊ.
Image credits: Social Media
Marathi
ब्रोकोली
हृदयाच्या आरोग्यासाठी ब्रोकोलीचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
Image credits: Social Media
Marathi
लसूण
लसूणमध्ये अॅलिसिन असते, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहू शकते.
Image credits: Pinterest
Marathi
टोमॅटो
टोमॅटोमध्ये लाइकोपिन असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
Image credits: Freepik
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.