SPF 30+ किंवा त्याहून जास्त असलेला सनस्क्रीन नियमित लावा. बाहेर जाताना टोपी, स्कार्फ किंवा गॉगल्स वापरा. शक्यतो १२ ते ३ वाजेदरम्यान सूर्यप्रकाशात जाणे टाळा.
Image credits: pinterest
Marathi
भरपूर पाणी प्या आणि त्वचेला हायड्रेट ठेवा
दिवसाला ८-१० ग्लास पाणी प्या. नारळपाणी, लिंबूपाणी, ताक, फळांचे रस घेतल्याने त्वचा आतून तजेलदार राहते. कोरड्या त्वचेसाठी गुलाबपाणी आणि ग्लिसरीन मिक्स करून लावा.
Image credits: pinterest
Marathi
नैसर्गिक फेसपॅक वापरा
हे फेसपॅक १५-२० मिनिटे ठेवून नंतर स्वच्छ धुवा.
Image credits: pinterest
Marathi
स्वच्छता आणि स्किन केअर रूटीन
सकाळी आणि रात्री चेहरा सौम्य फेसवॉशने धुवा. टोनर वापरा – गुलाबपाणी किंवा काकडीचा रस उत्तम पर्याय आहे. हलका मॉइश्चरायझर वापरा – उन्हाळ्यात जेल-बेस्ड मॉइश्चरायझर सर्वोत्तम आहे.
Image credits: pinterest
Marathi
आहारात ताज्या भाज्या आणि फळांचा समावेश करा
सालड, हिरव्या भाज्या, कलिंगड, संत्री, काकडी, टोमॅटो जास्त खा. व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंटयुक्त फळे (आंबा, पपई, डाळिंब) त्वचेसाठी फायदेशीर आहेत. तेलकट, तळलेले पदार्थ कमी खा.
Image credits: pinterest
Marathi
रात्री झोपण्यापूर्वी त्वचेची विशेष काळजी घ्या
मेकअप किंवा घाम स्वच्छ करण्यासाठी गुलाबपाणी आणि कापसाने चेहरा पुसा. झोपण्यापूर्वी कोरफड जेल किंवा व्हिटॅमिन E तेल लावल्यास त्वचा मऊ आणि तेजस्वी राहते.