Marathi

Summer Home Decor : घराला उन्हाळ्यात अशी करा सजावट, वाढेल शोभा

Marathi

लाइट रंगाचे पडदे आणि वॉर्म लाइट

उन्हाळ्याच्या दिवसात लाइट रंगाचे पडदे आणि वॉर्म लाइट वापरुन घराचे डेकॉर करू शकता. अशा वातावरणात मन शांत राहते. 

Image credits: pinterest
Marathi

ब्राइट रंगाचा वापर

उन्हाळ्याच्या दिवसात घराचे डेकॉर करण्यासाठी ब्राइट रंगांचा वापर करा. यासाठी घराचे कुशन, बेड यासाठीही मल्टीकलरचा वापर करा. 

Image credits: pinterest
Marathi

कोझी होम डेकॉर

उन्हाळ्याच्या दिवसात संध्याकाळचे घरातील वातावरण कोझी दिसावे म्हणून अशाप्रकारे होम डेकॉर करू शकता. 

Image credits: pinterest
Marathi

पेस्टल रंगांचा वापर

उन्हाळ्यात घराला पेस्टल रंगांचाही वापर करू शकता. यामुळे मन शांत राहण्यास टेन्शन फ्री वाटेल. 

Image credits: pinterest
Marathi

होम डेकॉर वस्तूंचा वापर

वेगवेगळ्या होम डेकॉरच्या वस्तूंचा वापर करत समरमध्ये घराची सजावट करू शकता. 

Image credits: pinterest
Marathi

एस्थेटिक डेकॉर

उन्हाळ्यात घराला एस्थेटिक डेकॉर करू शकता. यामुळे बाहेरुन घरात आल्यानंतर प्रसन्न वाटेल. 

Image credits: pinterest
Marathi

थीम होम डेकॉर

उन्हाळ्यात एखाद्या थीमवर आधारित होम डेकॉर करू शकता. यासाठी फ्लोरल डिझाइनचा वापर करू शकता. 

Image credits: pinterest

दुधाचे पदार्थ उन्हाळ्यात कोणी खाऊ नयेत?

आवळा की कोरफड, हेल्दी केसांसाठी काय फायदेशीर?

चाणक्य नीतीनुसार एकत्र कुटुंब असण्याचे काय फायदे आहेत?

घरात Spider Plant लावण्याचे फायदे काय? घ्या जाणून