)
Marathi
सध्या जगभरात कोट्यावधी नागरिक लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत.
Image credits: Freepik)
Marathi
लठ्ठपणामुळे काही आजारांचा धोका वाढला जातो.
Image credits: Social Media )
Marathi
दररोज एक्सरसाइज, हेल्दी डाएटच्या मदतीने वजन कमी केले जाऊ शकते.
Image credits: pinterestMarathi
लठ्ठपणाचा सामना करत असल्यास दररोज भोपळ्याच्या बियांचे सेवन करा.
Image credits: GettyMarathi
भोपळ्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन, प्रोटीन व फायबर भरपूर प्रमाणात असते.
Image credits: GettyMarathi
बियांचे सेवन केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी बर्न होण्यास मदत होते.
Image credits: GettyMarathi
दररोज 30 ग्रॅम भोपळ्याच्या बियांचे सेवन करावे.
Image credits: social media