ग्लोइंग त्वचेसाठी घरच्याघरी असे तयार करा Vitamin C सीरम, वाचा प्रोसेस
Lifestyle Mar 18 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:pexels
Marathi
ग्लोइंग त्वचा
ग्लोइंग त्वचेसाठी वेगवेगळे ब्युटी प्रोडक्ट्स आणि ट्रिटमेंट केल्या जातात. अशातच घरच्याघरी व्हिटॅमिन सी सीरम कसे तयार करावे हे जाणून घेऊया.
Image credits: social media
Marathi
ग्लोइंग त्वचेसाठी सामग्री
सर्वप्रथम व्हिटॅमिन सी पावडर, गुलाब पाणी, ग्लिसरीन, निकोटिनामाइड (व्हिटॅमिन बी 3) आणि स्प्रे बॉटल घ्या.
Image credits: Social Media
Marathi
व्हिटॅमिन सी पावडर
एका वाटीत व्हिटॅमिन सी पावडर घेऊन त्यामध्ये दोन चमचे गुलाब पाणी मिक्स करा. सामग्री व्यवस्थितीत मिक्स करा.
Image credits: freepik
Marathi
ग्लिसरीनचा वापर
निकोटिनामाइड आणि ग्लिसरीन एकत्रित मिक्स करा. ग्लिसरीन त्वचेला हाइट्रेस ठेवण्यास मदत होते. याशिवाय निकोटिनामाइड त्वचेचा रंग सुधारण्या मदत होते.
Image credits: pexels
Marathi
रात्री चेहऱ्याला लावा
मिश्रण एका स्वच्छ आणि सुक्या बॉटलमध्ये भरुन ठेवा. यानंतर रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला सीरम लावून ठेवा. याशिवाय हलक्या हाताने मसाज करा.
Image credits: social media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.