Marathi

हलवाईसारखी तयार करा काजूकतली, वाचा रेसिपी

Marathi

हलवाईसारखी काजू कतली

काजू कतली मिठाई कोणत्याही सणासाठी घरी आलेल्या पाहुण्यांना दिली जाते. अशातच घरच्याघरी हलवाईसारखी काजू कतली तयार करायची असेल तर याची रेसिपी जाणून घेऊया.

Image credits: social media
Marathi

काजू मिक्सरमध्ये वाटून घ्या

सर्वप्रथम काजू मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. यावेळी लक्षात ठेवा काजूमधून तेल निघणार नाही याची काळजी घ्या.

Image credits: social media
Marathi

पाक तयार करा

एका पॅनमध्ये साखर आणि पाणी मिक्स करुन पाक तयार करा.

Image credits: social media
Marathi

पेस्टमध्ये सामग्री मिक्स करा

पाकमध्ये काजू पावडर मिक्स करा आणि मंद आचेवर शिजवा. यानंतर तूप आणि वेलची पावडर मिक्स करा.

Image credits: social media
Marathi

चांदीचा वर्ख लावा

ही पेस्ट तूप लावलेल्या ताटाला लावून पसरवा. यानंतर 10-15 मिनिटे पेस्ट थंड होऊ द्या. पेस्ट थंड झाल्यानंतर पसंतीच्या आकारामध्ये कापून घ्या. यावरुन चांदीचा वर्ख लावून सजवा. 

Image credits: social media

ग्लोइंग त्वचेसाठी घरच्याघरी असे तयार करा Vitamin C सीरम, वाचा प्रोसेस

Summer Home Decor : घराला उन्हाळ्यात अशी करा सजावट, वाढेल शोभा

दुधाचे पदार्थ उन्हाळ्यात कोणी खाऊ नयेत?

आवळा की कोरफड, हेल्दी केसांसाठी काय फायदेशीर?