WhatsApp Features : व्हॉट्सअॅपचा सध्या सर्वजण वापर करतात. अशातच अॅपकडून युजरला चॅट करणे मजेशीर व्हावे यासाठी वेगवेगळे फीचर्स अपडेट केले जातात. जाणून घेऊया व्हॉट्सअॅपवरील काही फीचर्स जाणून घेऊया.
सकाळच्या काही सवयी जसे लवकर उठणे, पाणी पिणे, सूर्यप्रकाश घेणे, ध्यान आणि व्यायाम करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. या सवयींमुळे दिवसभर उत्साह टिकून राहतो आणि आरोग्य सुधारते.
Curd Benefits for Health : दह्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, राइबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी6 आणि व्हिटॅमिन बी12 सारखी पोषण तत्त्वे असतात. जे आरोग्यासंबंधित समस्यांपासून दूर राहण्यास मदत करतात.
वडापावची चव वाढवणारी ही चटणी तिखट आणि मसालेदार असते. ती सुकट किंवा भाजलेल्या नारळाच्या पूडीतून बनवली जाते.
घरी चविष्ट आम्रखंड बनवण्यासाठी आंब्याचा गर, घट्ट चक्का, साखर आणि वेलदोडे पूड मिक्स करा. सुकामेव्याने सजवून थंडगार सर्व्ह करा!
Cardamom Water Benefits : वेलची खाण्याचे काही आरोग्यदायी फायदे आहेत. यामुळे पचनक्रिया सुधारणे ते तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. अशातच वेलची खाण्याचे काही फायदे सविस्तर जाणून घेऊया.
Tips for Chilli Plant Growth : मिरचीचा वापर वेगवेगळ्या रेसिपीमध्ये केला जातो. अशातच बहुतांशजण मार्केटमधून मिरची खरेदी करण्यापेक्षा घरीच एका कुंडीत मिरचीचे झाड लावतात. पण झाडाची वाढ होण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊ.
Beetroot-Amla Juice Benefits : आरोग्य हेल्दी राहण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. अशातच शरीरात जमा झालेले विषाक्त पदार्थ बाहेर काढण्यासाठी बीट आणि आवळ्याच्या ज्यूसचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
Coconut oil in summer : उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेसंबंधित समस्या वाढू शकतात. यापासून दूर राहण्यासाठी वेगवेगळे प्रोडक्ट्स वापरले जातात. पण उन्हाळ्यात नारळाचे तेल लावण्याचे फायदे आणि नुकसान जाणून घ्या.
मासिक पाळी लवकर येण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय आहेत, जसे कच्ची पपई, आले, हळद आणि डाळिंब. हे उपाय हार्मोनल संतुलन सुधारून मासिक पाळी नियमित करण्यास मदत करतात. समस्या गंभीर असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
lifestyle