सध्या बहुतांशजण व्हॉटसअॅपचा वापर करतात. यामध्ये असे काही भन्नाट फीचर्स आहेत ज्यामुळे चॅट करणे मजेशीर होते.
व्हॉट्सअॅपच्या चॅट बबल डिझाइनमुळे अॅपला नवा लूक आला आहे. यामुळे चॅट बबल्स आधीपेक्षा अधिक क्लिअर आणि सुंदर दिसतायत.
व्हॉट्सअॅवर पाठवण्यात आलेले फोटो-व्हिडीओ एडिट करता येऊ शकतात. याशिवाय फोटोवर टेक्सही लिहू शकता.
व्हॉट्सअॅपकडून स्मार्ट रिप्लाय फीचर आले आहे. याच्या मदतीने लवकर रिप्लाय करू शकता.
व्हॉट्सअॅपवर लाइव्ह लोकेशन मित्रपरिवारासोबत शेअर करू शकता. यासाठी टाइम सेटही करू शकता.
व्हॉटसअॅपने मेसेज रिअॅक्शन फीचर आहे. यासाठी एखाद्याला रिप्लाय करताना लिहावे लागत नाही. तुम्ही रिअॅक्शन देऊन रिप्लाय करू शकता.