Healthy Smoothie : सकाळचा नाश्ता हेल्दी करावा असा सल्ला दिला जातो. अशातच सकाळच्या नाश्तावेळी काही हेल्दी स्मूदी पिऊ शकता.
Indigo Saree Design : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून यावेळी कॉटनच्या साड्या नेसणे बहुतांश महिलांना आवडते. अशातच ऑफिस लूकसाठी काही इंडिगो साडी डिझाइन्स पाहूया.
चाणक्य नीती स्वावलंबी जीवन, मित्र-शत्रूंमधील फरक, शिक्षणाचे महत्त्व आणि वेळेचा सदुपयोग यावर मार्गदर्शन करते. आपले गुपित जपून, ज्ञानाने सज्ज होऊन आत्मनिर्भरतेने जीवन जगा.
नैसर्गिक उपायांनी चेहऱ्यावर ग्लो आणा. लिंबू पाणी, हळद-दूध लेप, फळांचे रस, काकडी-आलोवेरा पॅक आणि नियमित स्क्रबिंग करून त्वचा उजळवा.
रात्री लवकर झोप येण्यासाठी झोपेचे वेळापत्रक, स्क्रीन टाइम कमी करणे, आणि आरामदायक वातावरण तयार करणे आवश्यक आहे. झोपण्यापूर्वी हलके भोजन घेणे, ताण कमी करणे, आणि ध्यान करणे फायदेशीर ठरते.
उन्हाळ्यात घरी आंब्याची लस्सी बनवण्यासाठी, पिकलेले आंबे, दही, साखर आणि दूध मिक्सरमध्ये एकत्र करून घ्या. ड्रायफ्रुट्स आणि आंब्याच्या तुकड्यांनी सजवून थंडगार सर्व्ह करा!
घरच्या घरी नाशिकची प्रसिद्ध मिसळ कशी बनवायची? झणझणीत रस्सा, चविष्ट उसळ आणि कुरकुरीत फरसाण वापरून अस्सल नाशिक मिसळ बनवा. सोप्या पद्धतीने नाशिक स्पेशल मिसळ बनवण्याची रेसिपी.
Chitra Navratri 2029 Upvas : चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसात बहुतांशजण उपवास ठेवतात. अशातच उपवासावेळी शरीराला थकवा जाणवू नये म्हणून काही गोष्टींचे सेवन करू शकता.
मीठाचा वापर प्रत्येक पदार्थामध्ये केला जातो. यामुळे पदार्थांची चव वाढली जाते. अशातच दिवसभरात किती प्रमाणात मीठाचे सेवन करावे याबद्दल जाणून घेऊया.
5 things to do in morning : सकाळी उठल्यानंतर बहुतांशजण आधी मोबाईल हातात घेतात. यानंतर चहा किंवा कॉफी पितात. पण सकाळी उठल्यानंतर आरोग्य हेल्दी राहण्यासाठी कोणती कामे करू शकता हे जाणून घेऊया.
lifestyle