दिवसभरात किती प्रमाणात मीठाचे सेवन करावे याबद्दल पुढे जाणून घेऊया.
डब्लूचओनुसार, सर्वसामान्यपणे दररोज 5 ग्रॅमपेक्षा अधिक मीठाचे सेवन करू नये.
मीठ आपल्या शरीरातील काही महत्वपूर्ण कार्ये करते. याशिवाय मीठामुळे शरीरातील पाणी संतुलित राहण्यासही मदत होते.
स्नायू आणि हाडांच्या योग्य कार्यासाठी मीठ आवश्यक आहे.
उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी मीठाचे योग्य प्रमाणात सेवन करावे.
अत्याधिक मीठाचे सेवन केल्याने किडनीवर अधिक दबाव पडला जातो. यामुळे किडनीच्या कार्यक्षमता प्रभावित होऊ शकते.
अत्याधिक मीठाच्या सेवनाने हाडं ढिसूळ होऊ शकतात.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.